У нас вы можете посмотреть бесплатно रेस्टो स्टाईल पिठलं | pithla bhakri | Pithla bhat| पिठलं भाकरी| पिठलं भात| pithla | Pithale или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रेस्टो स्टाईल महाराष्ट्रीयन पिठलं | pithla bhakri| Pithla bhat | पिठलं भाकरी| पिठलं भात | Pithale #anitasfoodbasket #पिठलं #पिठलंरेसिपी #पिठलंरेसिपीमराठी #महाराष्ट्रीयनपिठलं #pithla #pithlarecipe #pithlabhakri #Pithlabhat #पिठलंभाकरी #पिठलंभात #Pithale #भाजी #tiffinsabjji #टिफिनभाजी पिठलं,पिठलं भाकरी,पिठले,पिठलं रेसिपी मराठी,पिठलं रेसिपी,झणझणीत पिठले,गाठीच पिठलं,ताकातलं पिठलं,गाठी पिठलं,मेथी पिठलं,गाठीच पिठलं रेसिपी,घोटलेले पिठलं,पिठलं प्रकार -3,खमंग गाठीच पिठलं,चवदार पिठले,तवा पिठलं,घेरलेलं गाठीचं पिठलं,आंबट पिठलं,पिठलं मराठी,घोटीव पिठलं,#पिठले,पिठलं रेसीपी,सुक्कं पिठलं,गावरान पिठलं,गाठीचं पिठलं,सहज गाठी पिठलं,कुळथाचं पिठलं,कुळीथाचं पिठलं,पिठलं कसे बनवतात,चवदार गाठी पिठलं,झणझणीत लसूण पिठलं pithale recipe,pithale,pithale recipe in marathi,pithala,pithal recipe,pithala recipe,ravan pithale recipe,pithal,pithla bhakri,pithale bhakri,pithal bhat,pithale in marathi,how to make pithale,pithala bhat,chhas pithale recipe,pithla bhakhri recipe,maharahtrian pithale,kulith pithale recipe,traditional pithla recipe,pithal in marathi,maharashtrian pithala recipe,pithale bhat recipe in marathi,maharashtrian pithla,chhas pithale,ravan pithale हिरव्या मिरचीचे पिठलं साहित्य - (सर्व साहित्य 250 ml कपाने घेतलेले आहे) या पिठल्यासाठी व्हिडिओमध्ये साधं काळ खडे मीठ वापरलेल आहे. जे प्रत्येक भाजीमध्ये वापरले जाते. हे पादेलोन नव्हे. 1/4 कप - बेसन 1.5 कप - पाणी (दीड कप) पिठल्यासाठी ठेचा - 4 -तिखट हिरवी मिरची/आवडीनुसार 6-7 लसूण पाकळी 6-7 कढीपत्ता पाने 5-6 कोथिंबिरीच्या काड्या याने पिठले चवीला खूप छान होते. 1 tsp - मीठ . (कधीतरी बदल म्हणून 1/2 tsp आलं किसून किंवा पेस्ट घालावे. याची पण चव खूपच छान लागते. ) (जिरे फोडणीत न घालता इथे ठेचा मध्ये घातले तरी सुद्धा चालते) फोडणी 2 tbsp - तेल 1/4 tsp मोहरी (अजून कमी चालेल) 1/2 tsp - जिरे 1/4 tsp - हिंग 1/4 tsp - हळद मुठभर कोथिंबीर Note - 1. इथे मीठ ,पीठ, पाणी याचे प्रमाण व्यवस्थित दिलेले आहे. पाण्याचे प्रमाण बदलल्यास मिठाचे आणि पिठाचे प्रमाण बदलू शकते. 2. हॉटेल सारखे परफेक्ट पिठलं होण्यासाठी एकदम बारीक बेसन वापरावे. 3. पिठलं क्रिमी आणि शायनी होईल दिसेपर्यंत शिजवावे. तरच पिठलं चवीला चांगले लागते. 4. पिठले शिजल्यानंतरच कोथिंबीर घालावी आधी घातल्यास कोथिंबीर चा रंग काळा होतो आणि त्यामुळे पिठल्याचा रंग सुद्धा बदलतो.