У нас вы можете посмотреть бесплатно Gold Silver Rate Today : सोने चांदीचे दर अचानक Crash कसे काय झाले ?| Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#vishaychbhari #goldsilver #goldsilverratetoday #goldsilvercrash #marathinews #goldsilvernews #goldsilverrate Gold Silver Rate Today : सोने चांदीचे दर अचानक Crash कसे काय झाले ?| Vishaych Bhari १५ दिवसांवर बहिणीच लग्न आलंय. लग्नासाठी लागणारा बस्ता,कपडे-लत्ते सगळी खरेदी करून झालिये. फक्त खरेदी राहिलीय ती सोन्याची. काल बघितलं तर सोनं १,८२,००० ला होतं आणि सकाळी टीव्हीवर बातमी बघितली तर १ लाख सत्तर हजार आकडा दाखवत होता. आई लागलीच घाई करायला लागली अन् म्हणायला लागली. "सोन्याचा भाव घसरलाय तर आजच सोनं खरेदी करूया" परत उद्या वाढलं तर पंचाईत व्हायची. पण आमचा अभ्यासू पप्या लई हुशार, मार्केटचा विषय म्हणलं तर त्याचा आवडीचा विषय, गडी आईला म्हणाला " आई आणखी दोन दिवस थांब, सोन्याचं भाव दीड लाखाहून खाली आलं तर माझं नाव बदल" त्यावर आई त्याला म्हणायला लागली. " तू कशाचा जोरावर सांगतोय सोन्याचं भाव उतरणार आहे ते ? " त्यावर पप्या म्हणला "ह्या सोन्या चांदीच्या घसरणीला एक कारण नाहीये, खूप कारणं आहेत " तुला सगळी डिटेल माहिती सांगतो. अन गडी बसला माहिती सांगायला. मी मात्र त्याची सगळी माहिती ऐकत होतो. सोनं चांदी यांची घसरण अचानक कशी झाली? त्याची कारणं काय आहेत? जगात अशा काय घटना घडल्या त्यामुळं त्याचे पडसाद सोन्या चांदीवर उमटले ? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, gold silver, gold silver news today, gold silver rate today, gold silver rate, gold silver news, gold silver ratio, gold silver crash, gold silver news today live, gold silver live price, gold silver price, gold silver live trading, gold silver prediction, gold silver rate today live, gold silver prices, सोने चांदी, सोने चांदी दर, gold rate, silver rate, gold rate today, silver rate today, marathi news )