У нас вы можете посмотреть бесплатно Ashok Kharat प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, Rupali Chakankar यांचा राजीनामा होणार | Resignation или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Rupali Chakankar Resignation | | Ashok Kharat प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, चाकणकरांचा 24 तासात राजीनामा नाशिकमधील स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता राज्य राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची जवळीक समोर आल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कठोर पाऊल उचलले आहे. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी चाकणकर देवगिरीवर पोहोचल्या आहेत तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना दिल्या आहेत ( Rupali Chakankar meets Sunetra Pawar ) #rupalichakankar #ashokkharat #nashik #maharashtra #RPT0262 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.