У нас вы можете посмотреть бесплатно जिल्ह्याचं राजकारण | भाग १५ | Jalna जिल्ह्याचं राजकारण | काँग्रेसचा गड ते आंदोलनांचं केंद्रस्थान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #Jalna #MaharashtraPolitics Timestamps: 00:00 – ट्रेलर 03:22 – मुलाखतीची सुरूवात 05:16 – स्वातंत्र्यपूर्व काळात जालना शहर कसं होतं ? 07:45 – 1948 ते 1981 या काळात जालन्यात स्थित्यंतरे कशी घडत गेली ? 09:57 – जालन्यात स्थानिक नसलेले लोक आमदार कसे झाले ? 14:25 – जालना काँग्रेसचा बालेकिल्ला होता ? 19:46 – BA च्या दुसऱ्या वर्षाला असणारे रावसाहेब दानवे पंचायत समितीचे सभापती कसे झाले ? 20:56 – रावसाहेब दानवे हा ब्रॅंड नक्की काय आहे ? 23:18 – जालना जिल्ह्याचा म्हणावा तेवढा विकास का होऊ शकला नाही ? 26:49 – जालना जिल्हा शिक्षण क्षेत्रात मागे का राहीला ? 31:51 – जालना जिल्ह्याच्या विकासाच्या घोषणा खूप झाल्या पण पुढे काय झालं ? 36:45 – शिक्षण रोजगार उद्योग हे प्रश्न न सुटल्यामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा आला का ? 42:49 – मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा कसे बनले ? 45:00 – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा समाजावर कसा परिणाम होतोय ? 47:39 – मनोज जरांगे पाटील यांना शरद पवारांचा पाठिंबा आहे का ? 50:08 – मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता ? 51:52 – लोकसभेप्रमाणे मराठा आरक्षणाचा फटका भाजपला विधानसभा निवडणुकीत सुद्धा बसेल का ? 52:52 – OBC आंदोलनाचा परिणाम विधानसभेत होऊ शकतो का ? 55:10: – अर्जुन खोतकर, राजेश टोपे, कल्याण काळे यांची राजकीय ताकद किती आहे ? 01:00:15 – अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या वादाबद्दल काय वाटतं ? 01:03:04 – सहा पक्ष, मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना आगामी विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यात कशी परिस्थिती असेल ? 01:07:06 – जालना जिल्ह्याच्या भविष्याबद्दल काय वाटतं ? 01:09:40 – शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/