У нас вы можете посмотреть бесплатно देवगड🌴जामसंडे कट्टा येथील ढोके आणि ग्रामस्थ प्रतिवर्षी❤️शिमगोत्सव साजरा केला जातो🌴Devgad Shimga или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎬 Increase Video Quality To 1080p To See Clear Video.... 📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸📸 #जामसंडे #कट्टा #Shimga #Koyande #फाग #गोमू #Dhoke #धोके #शिमगा #भटनारायणा #भट #Shimgo #शिमगो #शिमगोत्सव #देवगड_शिमगो #श्री_महापूरुष_कला_मंडळ #मोंड #मोंडतर #कोकण #मालवण #देवगड #sindhudrug #मोंड #devgad #konkan #malvan #mond #kankavali #kokan_love #kokan_mewa #kokanacha_nisarga #kokanchi_shan #Being_Malvani #Being_Malvani #Being_kokani #Devgad #Sindhudurg #Marathi_Youtuber #Vlogger #malvanilife #kokan_sanskruti #kokankaravinash #kokan_maza_gav #naturebeauty #कोकण_मेवा #कोकण_आपलोच_असा #kokan_devgad #kokan_Beauty #goshtakoknatli #कणकवली #सिंधुदुर्ग #कोकण_निसर्ग ##कोकण_मुलगा #KOKAN #Devgad #Malvani #Kankavalik_ #मालवणी #मालवाण #Kokan_Lover #Kokan_special #मालवणी_Style #Kokani_Style #कोकण #मालवण #देवगड #sindhudrug #मोंड #devgad #konkan #malvan #mond #kankavali #kokan_love #kokan_mewa #kokanacha_nisarga #kokanchi_shan #Being_Malvani #Being_Malvani #Being_kokani #Devgad #Sindhudurg #Marathi_Youtuber #Vlogger #kokan_sanskruti #kokankaravinash #kokan_maza_gav #naturebeauty #कोकण_मेवा #कोकण_आपलोच_असा #kokan_devgad #kokan_Beauty #goshtakoknatli #कणकवली #सिंधुदुर्ग #कोकण_निसर्ग #कोकण_मुलगा #KOKAN #Devgad #Malvani #Kankavalik_ #मालवणी #मालवण #Kokan_Lover #Kokan_special #मालवणी_Style #Kokani_Style #kokan_my_life #kokan_maz_gav #kokan_maz_gav #kokan_ek_swapnngari #kokanatil_goshti #kokanmsrtc #kokandairies #kokan_chi_shaan #kokanmorning #kokanchisakal #kokancha_nisarga #koknatilghat #kokanee #kokan_ig #maharashtra #malvanidiries #malvanifood #kokanchi_mansa_sadhi_bholi #goshtakoknatli #konkanbuzz #konkan_chi_mati #konkandiaries #kokan_ek_safar_fanpage_ #kokan_ek_safar 🌴कोकण Aaploch असा🌴 •} 🌴गावाकडचे❤️कलाकार🎬 •} शिमगाउत्सवाची धम्माल.. •} कोकण🌴देवगड... •} ❤️Kalakar... •} शिमग्याची❤️Dhammal... •} नक्की ही व्हिडिओ पहा.. 🔸देवगड तालुक्यातील जामसंडे कट्टा येथील ढोके आणि ग्रामस्थ प्रतिवर्षी शिमगोत्सवानिमित्ताने गोमुच्या खेळयाचे आयोजन करून मुंबई उपनगर, मुंबई, तसेच कळवा , मुंबा ,आदी भागात फिरून यामध्ये जे पैसे जमा होतात . 🔸त्या पैशाचा विनियोग गावच्या विकासासाठी उपयोगात आणता हा उपक्रम प्रतिवर्षी राबविण्यात येतो या कार्यर्कत्यांकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. 🔸सर्व सहभागी कलावंतांसह ग्रामस्थचे अभिमान वाटावा असे कार्य आहे. याबद्दल मनापासून सदिच्छा🌴 🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭 🌴तळकोकणात शिमगोत्सवाची धुम ❤️शिमगोत्सवात लोककलावंतांच्या🎭कलागुणांचा उत्सव सुरू 🌴सिंधुदुर्ग – तळकोकणात सध्या शिमगोत्सवाची धुम सध्या पहायला मिळतेय. धुळवडी नंतर❤️शिमग्याचा उत्साह तर शिगेला पोचला आहे. सिंधुदुर्गात🌴गावागावातील काही हौशी मंडळे घरोघरी जाऊन पौराणिक वेशभूषेत🎭 खेळ करतात तर काही ठीकाणी राधा कृष्ण नाचवले जातात.आकर्षक वेशभूषा करून नाचे पौराणिक गाण्यावंर नाचत निखळ मनोरंजन🎭 करतात. हे खेळ पाहण्यासाठी लोकही गर्दी करतात. दशावतार ही कोकणातली विशेषता🌴सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला आहे. या लोककलेचा प्रभाव अन्य कलांवर🎭देखील पडलेला आहे. थोडीशी दशावताराला समांतर जाणारी लोककला🎥 म्हणजे शिमगोत्सवातील गोमूचा❤️नाच अर्थात खेळे नाचवणे. काही ठिकाणी याला राधा नाचणे देखील म्हटले जाते. होळीच्या उत्सवात🌴सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकाच्या दारात गोमूचा नाच घेऊन लोककलावंत येतात त्यांना दक्षिणा म्हणून कोकणी माणूस अगदी आनंदाने काहीतरी दक्षिणा देतो.❤️होळी उत्सव हा कोकणातील🌴माणसाच्या कलागुणांना वाव देणारा उत्सव म्हणून देखील समजला जातो. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात होळीच्या निमित्ताने गोमू नाचाच्या माध्यमात लोककलावंतांच्या🎭कलागुणांचा उत्सव सुरू असल्याचे दिसून येत आहे. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 A like 👍will appreciate me.. If u like 👍this video hit the like, and subscribe button and don't forget to press bell icon... For more UPDATES be active on youtube...... Follow me on Instagram KANKAVALIK_ https://instagram.com/kankavalik_?igs... LIKE👍 SHARE AND SUBSCRIBE MY YOUTUBE.... Comment your ideas and suggestions... Share the link on your WhatsApp, Insta and Facebook. .....