Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या Kitchen Queen Nalinee Mumbaikar यांच्या खास टिप्स в хорошем качестве

रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या Kitchen Queen Nalinee Mumbaikar यांच्या खास टिप्स 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या Kitchen Queen Nalinee Mumbaikar यांच्या खास टिप्स

'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या सातव्या भागात आपण ममहाराष्ट्राची किचन क्वीन मुंबईकर यांना भेटण्यासाठी अलिबागला आलो आहोत. आईच्या आजारपणामुळे नलिनी यांना १२ व्या वर्षापासूनच स्वयंपाकाची गोडी लागली. सकाळी पाच वाजता उठून मासे विकण्यापासून ते आता टीव्हीवर झळकण्यापर्यंत त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. मुलगा विक्रांत मुंबईकर याने आपल्या आईची आवड लक्षात घेऊन तिला एक वेगळी ओळख कशी मिळवून दिली इथपासून ते ही अस्सल सुगरण स्वयंपाकात नेमक्या काय आयडिया वापरते या सगळ्याची उत्तरं आजच्या भागात पाहूया.. #इन्फ्ल्यूएंसर्सच्याजगात #influencerschyajagat #influencer #reelstar #series #youtubers #contentcreator #nalineemumbaikar #kolinbaay #kitchenqueen #alibag Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi #LatestNews #BreakingNews Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/

Comments