У нас вы можете посмотреть бесплатно ७.रामदास भरे अंतरी अभ्यासवर्ग १५७ - परिसंवाद = विरक्ते विवेक असावे . или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अभ्यास वर्ग क्रमांक १५७ = रामदास भरे अंतरी अभ्यासवर्ग भाग ७ विषय : विरक्ते विवेक असावे. = परिसंवाद ! निरूपणकार - श्री प्रमोद दादा, सौ मुक्ता ताई वाळवेकर आणि डॉ जोत्स्ना पाटणकर दिनांक - ११ जानेवारी २०२६ आयोजक - शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट. स्थळ - शिवगड श्रीकृष्णनगरी, मुरगुड. शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे ९ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ रोजी जीवनाभिमुख परमार्थ शिबीर श्रीकृष्ण नागरी शिवगड येथे सद्गुरू डॉ श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉ काकांच्या आशीर्वादाने १५७ वा अभ्यासवर्ग संपन्न झाला. परमार्थाचा अभ्यास करणाऱ्या साधकांना समर्थांच्या ग्रंथांचा अभ्यास करताना अनेक प्रश्न, शंका मनात असतात. त्या शंकांचे योग्य निरसन झाल्यास साधनेला चांगली दिशा आणि गती मिळू शकते या विचारांनी हा अभ्यास वर्ग आयोजित केला गेला. अनेक शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या अनेक शंकांचे निरसन करून घेतले. जे या शिबिराला येऊ शकले नाही.. अशा सर्व साधकांसाठी आणि पुनःपुन्हा अभ्यास करण्यासाठी रेकॉर्ड केलेल्या सत्रांचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी shivgadmurgud@gmail.com या ईमेलवर संपर्क करावा. फोन / whatsapp - 8668823150 संकेत स्थळ - https://www.vedantbhaskar.org Sessions - 7 Ramadas bhare Antari Date - 11 Jan 2026 Presented by Shivgad Adhyatm Charitable Trust, Shrikrushna Nagari, Murgud, Kolhapur #drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #dnyaneshwari #bhawarthdipika #ज्ञानेश्वरी #भावार्थदीपिका #संतज्ञानेश्वर #शिवगड #naam #naamjap #naamsadhana #appliedparamarth @SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar @चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा @AdvaitChinta @vastusiddhih