У нас вы можете посмотреть бесплатно टक्केवारीचे फरकावरील गणिते . percentage difference или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
53% आणि 59% यातील फरक 168 दिला असेल तर मूळ संख्या कशी शोधायची? 🤔 या व्हिडिओमध्ये आपण टक्केवारीवर आधारित अतिशय महत्त्वाचा आणि परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. 👉 Difference in Percentage या प्रकारचे प्रश्न MPSC, Police Bharti, Talathi, ZP, SSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 👉 फक्त एक साधी ट्रिक वापरून आपण अवघड वाटणारा प्रश्न काही सेकंदात सोडवू शकतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: ✅ टक्केवारीतील फरक कसा काढायचा ✅ दिलेल्या फरकावरून मूळ संख्या कशी शोधायची ✅ स्पर्धा परीक्षेसाठी शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला गणित सोप्या पद्धतीने शिकायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा 👍 📚 आपल्या Academic Trainer चॅनेलवर गणिताचे सर्व टॉपिक अगदी सोप्या भाषेत समजा #percentage #diffrence between percentage #maths #policebharti #academic #academic trainer #education #viral maths