У нас вы можете посмотреть бесплатно हळदीतले पातोळे | मुंबईत केली नागपंचमी साजरी | पातोळे कसे करायचे? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌿 मुंबईत राहूनही साजरी केली कोकणाची नागपंचमी! आजच्या व्हिडिओमध्ये पाहा, कशी केली हळदीच्या पानात पारंपरिक पद्धतीने पातोळ्यांची तयारी — अगदी आईच्या हातची चव! 🔸 पातोळे कसे करायचे? 🔸 सारणात काय वापरायचं? 🔸 हळदीच्या पानात वाफवताना येणारा गंध… आठवणींनी भरलेला सण! 🙏 ह्या व्हिडिओमध्ये आहे एक वेगळा अनुभव — कोकण घरात जपणं! जर तुम्हालाही पातोळ्यांची आठवण झाली असेल, तर नक्की शेअर करा आणि तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा. --- 📌 Ingredients: तांदळाचं पीठ ओलं खोबरं गूळ वेलदोडा हळदीची पाने 📲 Follow करा: @sonalicha__rangmanch सण, पारंपरिक पाककृती, आणि कोकणाची अस्सल चव – या सर्व गोष्टींसाठी चॅनेल Subscribe करायला विसरू नका! #पातोळे #नागपंचमी #PatoleRecipe #TraditionalMarathiFood #KonkanVibes #ShravanSpecial #MumbaiVlog #SonaliHaldankar #sonalicha_rangmanch #konkanpremi