У нас вы можете посмотреть бесплатно खेकड्याचं कालवण वेगळाच | एवढं चविष्ट असेल असं वाटलंच नव्हतं, Crab Recipe , Mi Kokani Nikhil или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
खेकड्याचं कळवण वेगळाच | एवढं चविष्ट असेल असं वाटलंच नव्हतं, Crab Recipe , Mi Kokani Nikhil . आज पहिल्यांदाच अशी वेगळी आणि भन्नाट चवीची खेकड्याचं कळवण खाल्ली . एवढं चविष्ट असेल असं खरंच वाटलंच नव्हतं! कोकणातल्या खास मसाल्यांमध्ये, घरगुती पद्धतीने बनवलेलं हे खेकड्याचं कालवण चवीला एकदम लाजवाब झालं आहे . या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल – ✔️ कोकणातल्या पद्धतीने खेकड्याचं कळवण ✔️ घरगुती मसाले आणि पारंपरिक स्वाद ✔️ अस्सल गावाकडची खवय्येगिरी ✔️ कोकणची माती, चव आणि आठवणी समुद्राच्या काठची, कोकणातली अशी खरीखुरी सीफूड रेसिपी तुम्हाला आवडली तर 👉 व्हिडिओ LIKE करा 👉 COMMENT करून सांगा कसं वाटलं 👉 आणि CHANNEL ला SUBSCRIBE करायला विसरू नका ❤️