У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील आमची काजू बाग 🌴 | डिंगणी,संगमेश्वर | गावातील रम्य संध्याकाळ 🌅 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील आमची सुंदर काजू बाग 🌴 | डिंगणी बांदेवाडी, संगमेश्वर | गावातील रम्य संध्याकाळ 🌅 रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी बांदेवाडी या आमच्या वाडीत असलेल्या आमच्या स्वतःच्या काजूच्या सुंदर बागेचा हा खास व्हिडिओ 🌴✨ गेल्या तीन वर्षांपासून नियमित पाणी, खत आणि योग्य निगा राखल्यामुळे आज आमची काजू बाग उत्तम प्रकारे फुलली आहे. दर दोन ते तीन दिवसांनी आम्ही बागेला पाणी घालण्यासाठी आणि साफसफाईसाठी जात असतो. अशाच एका रम्य संध्याकाळी बागेत फेरफटका मारताना टिपलेले सुंदर क्षण या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. कोकणातील शांत वातावरण, हिरवाई आणि निसर्गाचा आनंद तुम्हालाही नक्की आवडेल 🌅🌿 हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा 👍 आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 🔔 गावातील आणि कोकणातील असेच सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा ❤️ #कोकण #काजूबाग #संगमेश्वर #रत्नागिरी #गावजीवन कोकण, काजू बाग, संगमेश्वर, रत्नागिरी, डिंगणी बांदेवाडी, Konkan Cashew Farm, Cashew Farming Maharashtra, Village Life Konkan, Konkan Vlog, Ratnagiri Village, Konkan Nature, Marathi Vlog, Sheti Vlog, Konkan Sheti, Organic Farming Maharashtra, Rural Life Maharashtra, Marathi YouTuber, Village Evening Vlog कोकण काजू बाग, संगमेश्वर काजू शेती, रत्नागिरी गाव जीवन, डिंगणी बांदेवाडी गाव, काजू शेती माहिती, Konkan Cashew Garden, Cashew Farm Ratnagiri, Village Life Maharashtra, Konkan Farming Vlog, Marathi Sheti Vlog, Konkan Nature Video, Rural Maharashtra Vlog, Cashew Plantation India Follow the Rakesh Kajrekar channel On Follow the Instagram : / rakesh.kajrekar Follow the Facebook Page : / 1ddzbxb99v Follow tha YouTube: / @rakeshkajrekar Maharashtra Mumbai,Worli