У нас вы можете посмотреть бесплатно Ashok Kharat Case: नाशिकचं मंदिर, रात्रीची वेळ आणि 2 कोटींची पूजा, खरात लोकांना कसं लुटायचा ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AshokKharat #Nashik मिरगावला ३३ एकर जमीन, सिन्नरला ६ एकर, पाथर्डीमध्ये १० एकर, शिर्डीत साडेचार एकर, काकडीच्या साडेपाच एकर, पाथर्डी, ओझर, आडगाव, पनवेल, पुणे इथं काही गुंठ्यांचे प्लॉट, मंगल कार्यालय, बंगले, ३२ तोळे सोनं, हा आहे अशोक खरातच्या संपत्तीमधला एक छोटासा हिस्सा, आतापर्यंत समोर आलेल्या संपत्ती मधला. पण त्याच्या संपत्तीचा विषय इथंच थांबतो का ? तर उत्तर आहे नाही. मागचे दोन दिवस त्याच्या ऑफिसवर छापे पडले, तिथून काहीकागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आणि नोंदणी विभागाकडून सुद्धा खरातच्या नावावर आणखी कुठे संपत्ती आहे का ? याची चौकशी सुरु झाली. पण एक प्रश्न पडतो खरातने हे आर्थिक साम्राज्य उभं केलं कसं ? खरात जीवे मारण्याची धमकी द्यायचा, धार्मिक वृत्तीचा फायदा घ्यायचा, तो श्रीमंत व्यावसायिकांना महिलांसोबत संबंध ठेवायला लावून, ती महिला गरोदर असल्याचं सांगून ब्लॅकमेल करायचा हे आधीच समोर आलं आहे. पण लोकं खरातवर विश्वास ठेवायचे, याचं एक कारण होतं, अंधाऱ्या रात्री होणारी पूजा, खरातला कळणारी नागांची भाषा आणि यातून चालणारा लुटीचा धंदा. खरातचा लुटीचा पॅटर्न कसा होता ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/