• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ? скачать в хорошем качестве

Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ? 5 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Sunetra Pawar DCM होण्यामागे Praful Patel, Sunil Tatkare यांची खेळी ? शरद पवारांशी प्रॉब्लेम काय ?

#BolBhidu #PrafulPatel #SunilTatkare अजित पवारांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुढच्या तीन दिवसांत राज्यात प्रचंड वेगानं घडामोडी घडल्या. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सोबतच त्यांच्याकडे राष्ट्रवादीची सर्व सूत्रही देण्यात आली. या सर्व गोष्टी ज्या वेगानं घडल्या, ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं, असं सांगायला सुरुवात केली होती. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख सर्वांनी हाच दावा केला. खुद्द शरद पवार यांनी सुद्धा, विलिनीकरणासाठी चर्चा सुरू होती, असं सांगितलं. पण अजित पवार गटाचे दोन नेते असे होते, ज्यांनी या सगळ्यावरती बोलणं टाळलं. या नेत्यांचा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध होता, असं आता बोललं जातंय. महत्त्वाचं म्हणजे, या दोन नेत्यांनीच सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आणून त्यांना पक्षाची जबाबदारी घेण्यास राजी केल्याचं म्हटलं जातंय. हे दोन नेते म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. शरद पवार यांनी विलिनीकरणासाठी हात पुढे केला होता, अजित पवारही पॉझिटिव्ह होते, मात्र तटकरे आणि पटेलांमुळं हे होऊ शकलं नाही, असं बोललं जातंय. पण तटकरे आणि पटेलांना शरद पवारांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याला त्यांचा विरोध का होता? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments
  • Sharad Pawar यांनी डावललं तेच Parth Pawar आता राज्यसभेवर जाणार ? शरद पवारांसाठी राज्यसभा अवघड का ? 9 часов назад
    Sharad Pawar यांनी डावललं तेच Parth Pawar आता राज्यसभेवर जाणार ? शरद पवारांसाठी राज्यसभा अवघड का ?
    Опубликовано: 9 часов назад
  • Sunetra Pawar DCM झाल्यानंतर Dhananjay Munde मंत्रिमंडळात कमबॅक करणार का ? चर्चा कशामुळे होतायत ? 6 часов назад
    Sunetra Pawar DCM झाल्यानंतर Dhananjay Munde मंत्रिमंडळात कमबॅक करणार का ? चर्चा कशामुळे होतायत ?
    Опубликовано: 6 часов назад
  • Sushma Andhare Letter | झारीतले शुक्राचार्य ओळखा! Sunetra Pawar यांना अंधारेंचं भावनिक पत्र | N18V 3 часа назад
    Sushma Andhare Letter | झारीतले शुक्राचार्य ओळखा! Sunetra Pawar यांना अंधारेंचं भावनिक पत्र | N18V
    Опубликовано: 3 часа назад
  • #आतली_बातमी Live: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी बारामतीमध्ये काय घडलं? Sunetra Pawar |Ashish Jadhao Трансляция закончилась 4 часа назад
    #आतली_बातमी Live: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी बारामतीमध्ये काय घडलं? Sunetra Pawar |Ashish Jadhao
    Опубликовано: Трансляция закончилась 4 часа назад
  • NCPचं नेतृत्व Sunetra Pawar करणार, विलिनीकरणाच्या चर्चा संपुष्टात, Sharad Pawar गटाकडे काय पर्याय ? 8 часов назад
    NCPचं नेतृत्व Sunetra Pawar करणार, विलिनीकरणाच्या चर्चा संपुष्टात, Sharad Pawar गटाकडे काय पर्याय ?
    Опубликовано: 8 часов назад
  • Kiran Gujar | शरद पवार- पार्थ पवार यांच्या बैठकीमध्ये काय घडलं? गुजर यांनी सांगितली आतली गोष्ट 7 часов назад
    Kiran Gujar | शरद पवार- पार्थ पवार यांच्या बैठकीमध्ये काय घडलं? गुजर यांनी सांगितली आतली गोष्ट
    Опубликовано: 7 часов назад
  • Big Debate With Rajdeep Sardesai On NCP's Future After Sunetra Pawar's Oath | India Today News 4 часа назад
    Big Debate With Rajdeep Sardesai On NCP's Future After Sunetra Pawar's Oath | India Today News
    Опубликовано: 4 часа назад
  • Why is India World's Most Populated Country? | Dhruv Rathee 3 часа назад
    Why is India World's Most Populated Country? | Dhruv Rathee
    Опубликовано: 3 часа назад
  • Jayant Patil | अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्या मनात शंका आहेत' पाटलांनी व्यक्त केली शंका 2 часа назад
    Jayant Patil | अजितदादांच्या अपघाताबाबत माझ्या मनात शंका आहेत' पाटलांनी व्यक्त केली शंका
    Опубликовано: 2 часа назад
  • Sunetra Pawar Accidental Deputy CM वाटत असल्या, तरी Long term politics करणार, ही आहेत कारणं 12 часов назад
    Sunetra Pawar Accidental Deputy CM वाटत असल्या, तरी Long term politics करणार, ही आहेत कारणं
    Опубликовано: 12 часов назад
  • Andhare Letter To Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनी तुमचा निर्णय वरवर क्रूर वाटतोय... अंधारेंची पोस्ट! 7 часов назад
    Andhare Letter To Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनी तुमचा निर्णय वरवर क्रूर वाटतोय... अंधारेंची पोस्ट!
    Опубликовано: 7 часов назад
  • Jayant Patil Sangli : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा गौप्यस्फोट Exclusive 14 часов назад
    Jayant Patil Sangli : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा गौप्यस्फोट Exclusive
    Опубликовано: 14 часов назад
  • Sunetra Pawar यांचा शपथविधी काही नेत्यांच्या असुरक्षिततेमुळे? शेळके काय म्हणाले? 6 часов назад
    Sunetra Pawar यांचा शपथविधी काही नेत्यांच्या असुरक्षिततेमुळे? शेळके काय म्हणाले?
    Опубликовано: 6 часов назад
  • Ajit Pawar यांच्या Death नंतर Devendra Fadnavis यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं, ही जोडी कशी होती ? 1 день назад
    Ajit Pawar यांच्या Death नंतर Devendra Fadnavis यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं, ही जोडी कशी होती ?
    Опубликовано: 1 день назад
  • मा.सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी Трансляция закончилась 9 часов назад
    मा.सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी
    Опубликовано: Трансляция закончилась 9 часов назад
  • Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ? 14 часов назад
    Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ?
    Опубликовано: 14 часов назад
  • TV9 Marathi News Live | 6 PM Bulletin UNCUT | 6 चं बुलेटीन | 31 January 2026 | Marathi News 7 часов назад
    TV9 Marathi News Live | 6 PM Bulletin UNCUT | 6 चं बुलेटीन | 31 January 2026 | Marathi News
    Опубликовано: 7 часов назад
  • katewadi Reaction On sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री,  ग्रामस्थांच्या भावना काय? 5 часов назад
    katewadi Reaction On sunetra Pawar : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, ग्रामस्थांच्या भावना काय?
    Опубликовано: 5 часов назад
  • Jayant Patil, Supriya Sule यांना मागे टाकत Sunetra Pawar होणार DCM, त्यांचंच नाव नक्की का झालं ? 13 часов назад
    Jayant Patil, Supriya Sule यांना मागे टाकत Sunetra Pawar होणार DCM, त्यांचंच नाव नक्की का झालं ?
    Опубликовано: 13 часов назад
  • Ajit Pawar यांचं अस्थी विसर्जन होताच Sunetra Pawar यांचा तडकाफडकी DCM होण्याचा निर्णय, कारण काय ? 10 часов назад
    Ajit Pawar यांचं अस्थी विसर्जन होताच Sunetra Pawar यांचा तडकाफडकी DCM होण्याचा निर्णय, कारण काय ?
    Опубликовано: 10 часов назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5