У нас вы можете посмотреть бесплатно मतदान झालं, Patan Vidhan Sabha मतदारसंघात कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Marathi News | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मतदान झालं, Patan Vidhan Sabha मतदारसंघात कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Marathi News | Vishaych Bhari मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबरला अत्यंत अटीतटीच्या वातावरणात मतदान झालं. त्यातही काही मतदारसंघांमध्ये तर लढतीत असलेल्या उमेदवारांमध्ये एकेका मतासाठी चुरस दिसून आली. सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्यानं तिथल्या लढती अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी पाहता, कराड उत्तर, पाटण, कराड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक चुरस आहे. याशिवाय कोरेगावमध्ये देखील जोरदार लढत होत आहे. दरम्यान जबरदस्त चुरस दिसून आलेल्या मतदारसंघापैकी एक विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण. सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात तीन तुल्यबळ उमेदवारांमध्ये लढत झाल्यान येथील निकालाबाबतही उत्सुकता दिसून येत आहे. पाटण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार शंभूराज देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम आणि शरद पवार गटाकडून संधी मिळाली नाही म्हणून अपक्ष उभे राहिलेले सत्यजित पाटणकर यांच्यामध्ये लढत झाली. महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यानं सुरुवातीला या मतदारसंघातील लढतीत शंभुराज देसाई यांचं पारडं जड असल्याचं दिसत होतं. मात्र उत्तरोत्तर समीकरणं बदलत गेली. तसंच मतदानानंतर आता येथील तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याबाबत ठामपणे दावा करणं अवघड होऊन बसलंय. या पार्श्वभूमीवर पाटण मतदारसंघात मतदानामध्ये कोण वरचढ ठरलंय आणि कोण बाजी मारू शकतो, याचा घेतलेला हा आढावा. Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : / %e0%a4%b5%e0. . instagram link : / vishayachbh. . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #patan #patanvidhansabha #shambhurajdesai #vikramsinhpatankar #exitpoll #exitpoll2024 #vishaychbhari #विषयचभारी maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra election 2024 exit poll,maharashtra exit poll,maharashtra election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra election exit poll,maharashtra exit poll 2024,vidhan sabha election,maharashtra exit poll live,exit poll 2024,exit poll 2024 maharashtra,mahrashtra election exit poll,jharkhand election exit poll,maharashtra assembly election,jharkhand election exit poll 2024