У нас вы можете посмотреть бесплатно लॉजवर नेण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेले; पुण्यात ६ जणांकडून थरारक हत्याकांड | Pune Crime News | KI4 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Pune Crime News | 6 Accused in Murder Case | लॉजवर नेण्याच्या बहाण्याने डोंगरावर नेले; पुण्यात ६ जणांकडून थरारक हत्याकांड पुण्यातील डोंगरावर घडलेल्या एका धक्कादायक खूनप्रकरणाचा उलगडा झाला आहे. लॉजवर नेण्याचे आमिष दाखवत एका ४० वर्षीय महिलेला डोंगरावर नेण्यात आले..त्यानंतर ६ जणांनी मिळून या महिलेसोबत मद्य प्राशन केले.. मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने या सहाही जणांनी मिळून तिचा खून केला... या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे... तर पुण्यातल्या या घटनेत नेमकं काय घडलं होतं.. पाहुयात सविस्तर रिपोर्ट.. #PuneCrime #BreakingNews #MaharashtraNews #CrimeNews #PuneUpdate #MarathiNews #PoliceInvestigation #ShockingIncident Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► / lokmat Follow Us on Twitter ► / milokmat Instagram ► / milokmat