У нас вы можете посмотреть бесплатно Bandhkam Kamgar Safety Kit Online Application | सुरक्षा संच 🚧 | Mahabocw Safety Kit 2025 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
👉 Bandhkam Kamgar Safety Kit Online Application सुरू झाले आहे! जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल, तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दिला जाणारा सुरक्षा संच (Safety Kit) आता ऑनलाइन अर्जाद्वारे मिळवता येईल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खालील सर्व माहिती मिळेल 👇 🔹 सेफ्टी किट म्हणजे काय? 🔹 Mahabocw.in वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 🔹 जर कोटा पूर्ण झाला असेल तर काय करावे? 🔹 सेफ्टी किटमध्ये असणारे 13 प्रकारचे साहित्य कोणते आहेत 📌 ही योजना फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी लागू आहे. जर तुमचा रिन्यूअल संपलेला असेल, तर कृपया आधी तो पूर्ण करा. 📱 सुरक्षा संच ऑनलाईन अर्ज लिंक: https://kitdist-v2.mahabocw.in/safety... 🧰 योजना नाव: Safety Kit Distribution Scheme 🏗️ मंडळाचे नाव: Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board (Mahabocw) 💬 व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे का ते लगेच तपासा! 👨🔧 हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि ग्रुपला शेअर करा, जेणेकरून प्रत्येक कामगाराला सेफ्टी किटचा लाभ मिळू शकेल. #bandhkamkamgar #SafetyKitOnline #Mahabocw #BandhkamKamgarSafetyKitOnlineApplication #SafetyKitYojana #bandhkamkamgaryojana