У нас вы можете посмотреть бесплатно 🎙️ सुरेश (अण्णा) गवळी यांचा मनमोकळा संवाद | निवडणुकीचा रणसंग्राम 2025 | Studioo9 Media Podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Studioo9 Media च्या “निवडणुकीचा रणसंग्राम” या विशेष मालिकेतील पहिल्या भागात, आम्ही घेऊन आलो आहोत एक खास संवाद — सुरेश (अण्णा) गवळी यांच्यासोबत! या भागात त्यांनी निवडणुकीतील खऱ्या समस्या, लोकांचे प्रश्न, उमेदवारांची मतं, योजना आणि आगामी निवडणूक 2025 बद्दल आपली मनमोकळी मतं व्यक्त केली आहेत. 👉 या संभाषणात तुम्हाला समजेल – स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या समस्या उमेदवारांचा प्रवास आणि जनतेशी नातं सामाजिक कार्य, योजना आणि जनतेची अपेक्षा महाराष्ट्रातील बदलती राजकीय परिस्थिती 🎙️ हा आहे एक प्रामाणिक आणि थेट संवाद — निवडणुकीच्या रणांगणातून! Studioo9 Media च्या Election Special Series 2025 मध्ये प्रत्येक भागात तुम्हाला भेटतील वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक व्यक्तींचे विचार. 📺 आमचा चॅनल Subscribe करा – 👉 Studioo9 Media आणि नवीन भाग पाहण्यासाठी bell icon 🔔 दाबा!