У нас вы можете посмотреть бесплатно छावा,शस्त्र आणि मराठा शैली!🚩 Oddpod with Chandrahas | Marathipodcast | Odd Engineer или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Oddpod #Chandrahas तर मंडळी कसं चाललंय...आज आपल्या OddPod च्या ODDPOD Seat वर एक वेगळेच व्यक्तिमत्व आलेले आहे, चंद्रहास दादा. आपणा सर्वांना माहीतच असेल किंवा ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगू इच्छितो की दादांनी छावा चित्रपटासाठी History Expert म्हणून काम केलेले आहे. मग दादांनी Podcast च्या सुरूवातीलच सांगितलं की कस ते छावा Movie सोबत जोडले गेले? 🤔 पुढे दादांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या Knowledge नुसार छावा Movie मध्ये सर्व गोष्टी ह्या जशा होत्या तशा दाखवण्याचा पुरेपूर कसा प्रयत्न केला.🎬✨ मग तिथं कोणतही शस्त्र असू द्या 🏹, जुन्या इमारतींची रचना असू द्या , तेव्हाचे वाडे 🏘 सर्वकाही जसं होतं तसं हुबेहुब दाखवण्याचा प्रयत्न केला. दादांनी पुढे Podcast मध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणते पाच मुख्य शस्त्रे होती ⚔️🛡, आणि त्या सर्वांची नावे पण काय होती जी की आपल्याला अजुन माहितच नाहीत. दादांनी हे पण सांगितलं की महाराष्ट्रातील सगळ्याच घरांमध्ये त्याकाळी तलवारी होत्या 🗡, पण त्या आता विलुप्त का झाल्या, त्याच्या मागे काय कारण होतं? 🤔 त्यासोबत दादांच असं मतही आहे की जर आपण एखाद्या गोष्टीचा इतिहास सोशल मीडिया वरती मांडतोय, तर त्याच्यामागचा संदर्भ काय आहे? कोणता आहे? हे सांगणं सुद्धा गरजेचे आहे. नुसतं प्रसिद्धीसाठी काही पण टाकणं हे कधीच योग्य ठरत नाही. तर अशाच काही इतिहासासंबंधी काही गुढ आणि माहीत नसलेला गोष्टी या Podcast वरती झाल्या. तर तुम्हीही हा Podcast पूर्ण नक्कीच बघा आणि आपल्या इतिहासाच्या पाऊल खुणांचा आढावा घ्या... 🚩 . . 0:00 - परिचय 11:29- छावा चित्रपटामध्ये काम आणि अनुभव 21:36- छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा 28:18- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची नावे 35:13- युद्धामध्ये प्राण्यांचा वापर 39:30- शस्त्रांची परंपरा 45:31- 65 किलोची तलवार खरच होती का? 51:33- ध्रुव राठी! 1:01:11- छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवतात ? 1:07:26- छत्रपती संभाजी महाराजांवर पहिला चित्रपट 1:12:46- मराठा नौदल माहिती 1:18:51- मराठा तलवार व त्यांची माहिती 1:33:08- राष्ट्राचा भाग्योदय.. 1:43:07- मराठी बोललीच पाहिजे!! . . ......................................................................................... LIKE | SUBSCRIBE |SHARE| ......................................................................................... Follow Me On - Instagram- / that_odd_engineer / that_odd_engineer facebook- Shriraj dilip chavan / raj.chavan.146 ....................................................................................... #marathipodcast