У нас вы можете посмотреть бесплатно बर्नआऊट सिंड्रोमचे प्रमाण का वाढते आहे? Maha MTB Gappa प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मनातल्या भावनांना मोकळी वाट करुन देणं गरजेचं आहे. पण सध्या या भावना दाबून ठेवण्याचं प्रमाण वाढलं आहे. ज्यामुळे बर्न-आऊट सिंड्रोमचे प्रमाण भारतात वाढलं आहे. ज्याचा धोका प्रत्येक व्यक्तीला भेडसावत आहे. बर्न आऊट सिंड्रोम म्हणजे काय? बर्नआऊट सिंड्रोम कसा घालवायचा? या सिंड्रोमचा भावनांशी कसा संबंध आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ.राजेंद्र बर्वे यांचा पॉडकास्ट पहा Maha MTB वर. #DrRajendrBarve #Phychiatrist #SugatAcharyaMindfullnessTeacher #PagodaMeditationCentreShrilanka #BurnoutSyndrome #Emotionalinteligence #Spiritualtherpist 0:15 इंट्रो 1:15 मानसिक भावना, त्याचा शरीराशी मेंदूशी कसा संबंध असतो, याला खूप मोठा इतिहास आहे. 2:42 आपण जे जे विचार, भावना ज्या ज्या आपण अनुभवत असतो, त्या सगळ्याचें हेड ऑफिस आपल्या हेडमध्ये आहे. 5:49 भावनिक विकार, त्याच्यामध्ये वैचारिक पण येतात. भावनाच केवळ दुखावल्या जातात, असं नाही. बिघडलेले विचारपण असू शकतात. 9:08 तसं आता बर्नआऊट सिंड्रोम हा डायग्नोस करता येतो. 12:20 ओक्साबोक्षी रडायलासुद्धा एनर्जी लागते. पण तेवढीसुद्धा नाही. 13:09 त्या माणसाच्या चेह-यावरुनच आपल्याला कमालीचा थकवा दिसतो कमालीचा. 16:55 Brain has no space to store it. कारण तुम्ही इतकं क्लटर भरलेलं असतं. 23:55 भावना आणि मेंदू यांचे जे नातं आहे, ते अगदी सख्ख नातं आहे आणि ते अतिशय प्रेमाचं आणि जवळकीचं असलं पाहिजे. ते टिकवलं तर आपण पुढे जाऊ शकता. 28:49 स्त्रिया जास्त इमोशनल असतात. 34:11 कसं आहे माहितीए हे खूप दृष्टीकोनावर अवलंबून असतं. आम्ही याला म्हणतो बायो-सायको-सोशल 35:50 बर्नआऊटमध्ये, डिप्रेशनमध्ये स्वत:चा स्वत:शी संवाद तुटलेला असतो. 38:55 जे आपलं होतं ते आपण विसरलो. याला आम्ही माईंडफुलनेस म्हणतो. 45:20 फाईट ऑर फ्लाईट यांच्याकरता तुम्हाला तयार व्हावं लागतं. 47:17 तुम्ही तोंड बंद करत दिर्घश्वास सोडा. तरी तुमचं मन हळूहळू रेस्ट डायजेस्ट. त्याचं दुसरं नाव आहे काम and कनेक्ट. 51:50 छोट्या छोट्या गोष्टीतून आपण स्वत:शी संवाद करत असतो. 57:39 आतून आपण जे असतो ना ते आनंदमयच असतो ना. 1:00:27 END What We Discuss भावनांचा Burn-Out कसा टाळाल? बर्नआऊट सिंड्रोम- ची व्याख्या काय आहे? कोणकोणत्या वयोगटात या सिंड्रोम पहायला मिळतो? याचा मेंदूशी कसा संबंध आहे? याचा भावनांशी कसा संबंध येतो? बर्नआऊट सिंड्रोमचे प्रकार कोणते? कोणत्या वयोगटात हा सिड्रोम जास्त का पहायला येतो? आणि उपाय त्य़ासाठी मेडीसीन उपलब्ध आहेत का ? मुळात भावना साठू न देण्यासाठी काय केले पाहिजे? भावनांचा निचरा कशा पद्धतीने केला पाहिजे?