У нас вы можете посмотреть бесплатно पुणेरी मेट्रो😊| PCMC To Civil Court| Pune Metro 2023| संपुर्ण माहिती😊 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो.... मी ईश्वर साळुंखे आपल्या सर्वांचं 🛑"Ishwar Positive Soul"🛑 या यूट्यूब चैनल मध्ये हार्दिक स्वागत करतो. या आपल्या चैनल ला आपल्याला मोटिवेशनल व्हिडिओज, Travel vlog video, Book summery असे सर्व प्रकारचे व्हिडिओज बघायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा .आपले प्रेम आणि सपोर्ट सदैव असु द्या. Civil Court हे एक वैशिष्ट्यपूर्णरित्याने उभारण्यात आलेले मेट्रो स्थानक असून याची खोली 33.1 मीटर म्हणजे साधारणपणे 108.59 फूट इतकी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे भारतातील सर्वात खोल असे मेट्रो स्थानक आहे. तसेच याची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फुट इतके उंच असून या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश व एखादा नैसर्गिक प्रकाश पडेल अशा पद्धतीची रचना करण्यात आलेली आहे व महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारची वैशिष्ट्ये असणारे हे देशातील एकमेव असे मेट्रोस्थानक आहे. तसेच या स्थानकावर डेंगळे पूल तसेच कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या परिसरातील प्रवाशांना येता जाता यावे याकरिता पादचारी वा वाहतुकीच्या सोयी देखील करण्यात आलेले आहे. 👇Follow me on instagram👇 / ishwar_musical 👇FACEBOOK👇 https://www.facebook.com/ishwar.salun... माझे इतर विडीओ😍 😍 काळु धबधबा 😍 • Kalu Waterfall । Kalu Dhabdhaba,Pune। काळु... 😍कळसुबाई शिखर😍 • Kalasubai Treck 2024| कळसुबाई शिखर। Kalsu... 😍पॅराग्लायडिंग😍 • Pawana Dam Paragliding 2024| Paragliding i... #ishwarpositivesoul #ishwarsalunkhe #punevlogger 🛑काही सुचना असल्यास मला Instagram ला जरूर कळवा. धन्यवाद जय महाराष्ट्र🙂 🙏Disclaimer 🙏 Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.