У нас вы можете посмотреть бесплатно ह्युमिक ऍसिड घरात तयार करा खर्च कमी उत्पन्नाची हमी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#देशीऔषध #जैविकशेती #द्राक्षबाग #मराठीशेती #OrganicFarming महागडी रासायनिक औषधे न वापरता स्वतः घरच्या घरी शेतीसाठी औषध कसं तयार करायचं हे या video मध्ये सविस्तर दाखवलं आहे. या video मध्ये मी माझ्या शेतात वापरत असलेलं स्वतः तयार केलेलं देशी / जैविक औषध, ते बनवण्याची पद्धत, वापरण्याची योग्य वेळ आणि त्याचे फायदे सोप्या मराठीत सांगितले आहेत. हे औषध द्राक्ष बागेसह इतर पिकांसाठीही उपयुक्त ठरू शकते. शेतकऱ्यांनी कमी खर्चात चांगलं उत्पादन घ्यावं हा या video चा उद्देश आहे. देशी शेती औषध जैविक औषध शेती घरगुती शेती औषध द्राक्ष बाग औषध organic farming marathi desi sheti upay shetkari margadarshan ⚠️ सूचना: प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी असते. वापर करण्यापूर्वी स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. Video आवडला असेल तर Like करा 👍 अशाच देशी शेती उपायांसाठी Channel Subscribe करा 🔔 तुमचा अनुभव comment मध्ये नक्की सांगा. #देशीऔषध #जैविकशेती #द्राक्षबाग #मराठीशेती #OrganicFarming