У нас вы можете посмотреть бесплатно MGM INE Lamp Lighting Ceremony или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
1854 च्या क्रिमियन युद्धामध्ये अनेक सैनिक जखमी झाले अशा जखमी सैनिकांवर ती उपचार करणे अत्यंत गरजेचे होते अशा वेळी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी जखमी सैनिकांवर मलमपट्टी करण्याचे काम केले त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने परिचारिकेचे काम सुरू झाले वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरला महत्त्व आहे तितकंच परिचारिकेला ही आहे फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी तेव्हा सेवेचा दिवा लावला तो आजतागायत प्रज्वलित आहे आणि अखंड तेवत राहणार आहे यात शंका नाही त्यांच्या आठवणीसाठी नर्सिंग कॉलेजमध्ये दरवर्षी लंप लाईटींग सेरेमोनी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महात्मा गांधी मिशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मध्ये नुकतीच लॅम्प लाइटिंग सेरेमनी साजरी झाली महाविद्यालयाच्या प्राचार्य बिंद्याराणी युमनाम यांनी सर्व विद्यार्थ्यांना फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचे कार्य आणि रायटिंग सेरेमनी चे महत्व सांगितले.. प्रशासकीय अधिकारी एम जि एम नर्सिंग कॉलेज प्रेरणा दळवी मॅडम यांनी येणाऱ्या काळात परिचारिकेचे महत्त्व काय आहे हे मुलांना सांगितले,