У нас вы можете посмотреть бесплатно जबलपूर येथील 64 योगिनी मंदिरातील संपूर्ण उपासना व पूजन विधी जानेवारी 2026... 🙏🚩 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजची जबलपूर येथील 64 योगिनी मंदिरातील संकल्पित उपासना परिपूर्ण संपन्न झाली. 🌸 उपासनेमध्ये सुरुवातीला आपण सर्व मूर्तींवर पाणी शिंपडून अभिषेक केला. 🌸 योगिनींना हळद-कुंकू अक्षदा वाहिल्या व औक्षण केले. 🌸 योगिनींची ब्लाऊज पीस खोबऱ्याची वाटी, दहा रुपये, खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी, हळदीकुंकू, पाच बांगडी, तांदूळ अशी संपूर्ण ओटी अर्पण केली. 🌸 पत्रवाळीमध्ये खापराची पुरणपोळी, भाताच्या तिखट गोड दोन मोदी, कटाची आमटी, खीर, पानाचा विडा, दक्षिणा असे नैवेद्य दाखवून अर्पण केले. 🌸 फुलवात लावून प्रत्येक योगिनीची आरती केली. 🌸 मुख्य गाभाऱ्यातील शिवपार्वतीला संपूर्ण आहेर दक्षिणेसह अर्पण केला. 🌸 मुख्य गाभाऱ्यातील देवतांना पूर्ण नैवेद्य अर्पण केला. 🌸 श्री स्वामी वटवृक्ष काष्टा पादुका व श्री ब्रह्मा अवधूत औदुंबर काष्ट पादुका यांचे पूजन केले. 🌸 दोन्ही पादुकांना नैवेद्य पूर्ण समर्पित केला. 🌸 नवार्ण मंत्राचा जप करून एक दशांश हवं पूर्ण केले. 🌸 श्री स्वामी महाराजांची आरती उपासना संपन्न झाली. 🌸 तिथे येणाऱ्या प्रत्येक सवाष्ण व कुमारीकाला हळदीकुंकू देऊन प्रत्येकी दहा रुपये अर्पण केले. 🌸 तिथे येणाऱ्या सात्विक वैभव संपन्न दांपत्याला संपूर्ण दक्षिणेसह आहेर अर्पण केला. 🌸 सर्वांनी येथेच्छ महाप्रसादाचा लाभ घेतला. 🌸 यती परमहंस ब्रह्मावधूत सुमंताश्रमजी स्वामी महाराज यांचा अगम्य दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. वरील सर्व उपासना संपन्न होण्यासाठी आपल्या सर्व लहान थोरांचे आशीर्वाद व सहकार्य जलदरूप झाले. #swami #swamisakha #swamiho #swamimaharaj #swamiji #jabalpur #narayan #Narbadeshwar #narbada #viralvideo #youtube #shreeswamisamarth #swamisakharam #maharaj स्वामी हो....🙏🚩 समर्थ हो....🙏🚩