У нас вы можете посмотреть бесплатно वेळ, गेट, पासपोर्ट… सगळं हाताबाहेर! मात्र बापूंनी सांभाळलं | Aniruddha Bapu Anubhav | Beyond Belief или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अभिषेक सोनजे हे त्यांच्या पत्नीसमवेत सिंगापूरला सहलीसाठी गेले होते. त्यांचा हा पहिलाच विमानप्रवास होता. सहा दिवसांचा आनंददायी प्रवास संपवून परतीच्या फ्लाईटसाठी ते सिंगापूर विमानतळावर पोहोचले आणि पुढील सूचनांची वाट पाहू लागले. मात्र ऐन वेळेस एक अनपेक्षित धक्का बसला, फ्लाईटची वेळ पुढे ढकलण्यात आली होती आणि गेटही बदलण्यात आले होते. आता नव्या गेटपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी हातात पुरेसा वेळच उरला नव्हता. घाईघाईत धावत असताना अचानक अभिषेक यांच्या लक्षात आले की त्यांचा पासपोर्ट कुठेतरी मागेच पडला आहे. क्षणातच तणाव वाढला, मन घाबरून गेले आणि परिस्थिती अधिकच गंभीर वाटू लागली. अशा असहाय्य क्षणी, कोणताही आधार नजरेस पडत नसताना, एकच साथ उरली होती—सद्गुरू श्रीअनिरुध्द बापूंची. मनातल्या मनात त्यांनी बापूंचा धावा सुरु केला… आणि पुढे जे घडले, ते आयुष्यभर लक्षात राहणारे ठरले. #AniruddhaBapu, #FlightDelay, #Singapore Experience of Abhishek Sonje Beyond Belief Aniruddha Bapu Anubhav ©℗ ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------