У нас вы можете посмотреть бесплатно आईला दुधाच्या धारा यायलाच हव्यात का|दूध अचानक गेल|डॉ निखिल रा मुसळे(MBBS, DCH)बालरोगतज्ञ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आईच्या मनातील प्रश्न: भाग -२१ १)आईचं दूध अचानक जाऊ शकत का? २)आईला पूर्वी तिचे स्थान जड लागायचे ,पण आता तसे वाटत नाहीत ,मग दूध कमी झालं का ? ३) आईला दुधाच्या धारा निघत नसतील ,थेंब थेंब दूध येत असेल तर आईला दूध कमी असत का ? आईला बाळ असतं म्हणजे दूधही असणार, पण बऱ्याच वेळा आईच्या मनातील बारीक सारीक शंका कुशंकांमुळे ,ती बाळाला पाहायचं कमी करते किंवा बंद करते. आणि त्यामुळे बाळाला पाजायचं बंद केल्यामुळे आईचं दुधकामी होत. त्यामुळे ,प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळाव,या हेतूने, आईच्या मनातील अशाच बारीक सारीक शंकांची उत्तरं,"आईच्या मनातील प्रश्न" या सिरीज मध्ये मी माझ्या youtube चॅनेल वरून देण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ निखिल रा मुसळे MBBS, DCH बालरोगतज्ञ ☎️७३८५४३१५८५ www.moryabrd.in DISCLAIMER INFORMATION GIVEN IN THIS VIDEO IS TO CREATE HEALTH AWARENESS THIS IS NOT A MEDICAL ADVICE OR TREATMENT TAKE YOUR DOCTOR'S ADVICE BEFORE IMPLEMENTING अस्वीकरण या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती ही आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला किंवा उपचार नाही. अवलंब करण्यापूर्वी तुमच्या बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे तपासून घ्यावे. #lactation #breastfeeding #childhoodvaccines #neonatologist #baby #doctor #happyparenting #parentingtips #marathi #babyfeeding