У нас вы можете посмотреть бесплатно मुळव्याध चा त्रास तीन दिवसात बरा करा? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
“मुळव्याध (पाइल्स) तीन दिवसात बरा होतो” — हे ऐकून तुम्हाला आशा वाटते की त्रास झटपट संपेल. पण खरंच हे शक्य आहे का? या व्हिडिओमध्ये Dr. Sital Tongase स्पष्ट करून सांगतील की तीन दिवसात मुळव्याध पूर्णपणे बरा होतो का, की ही फक्त जाहिरात आहे! जर तुम्ही ही समस्या वारंवार अनुभवत असाल, तर योग्य माहिती आणि उपचार पद्धती समजून घेणं गरजेचं आहे. 💡 या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणाल: ✅ मुळव्याध का पटकन बरा होत नाही ✅ तीन दिवसात आराम मिळवण्यासाठी काय करावं ✅ कायमस्वरूपी आरामासाठी काय करणे आवश्यक आहे ✅ घरगुती आणि होमिओपॅथिक उपाय #MulvyadhTreatment #PilesInMarathi #KharaKiKhota #HomeopathyForPiles #DrSitalTongase #PilesRelief #NaturalCure =========================== आमच्या चॅनलबद्दल: डॉ. सिटल टोंगसे यांचा यूट्यूब चॅनल हा घरगुती व होमिओपॅथिक उपायांवर आधारित आहे. येथे तुम्हाला मिळतील असे नैसर्गिक उपाय, जे शस्त्रक्रिया (सर्जरी) शिवाय, भीतीशिवाय तुमचे आरोग्य सुधारू शकतात. या चॅनलवर आपण बोलतो: 👉 बवासीर (पाइल्स), भगंदर (फिस्टुला), फिशर, बद्धकोष्ठता, गॅस आणि पचनाशी संबंधित आजारांवर घरगुती उपाय – तेही अगदी सोप्या मराठीत/हिंदीत. 🔔 आरोग्याशी संबंधित अशाच उपयोगी माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. 📞 घरबसल्या उपचारासाठी कॉल किंवा WhatsApp करा: 📱 Call: 9422 193 283