У нас вы можете посмотреть бесплатно संरक्षण आणि दीर्घायुष्य: परमेश्वराची तारणाची योजना / स्तोत्रसंहिता 91 / आयुष्य वाढवणारे वचन/Psalm 91 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
संरक्षण आणि दीर्घायुष्य: परमेश्वराची तारणाची योजना / स्तोत्रसंहिता 91 / आयुष्य वाढवणारे वचन/Psalm 91 ✝️ स्तोत्रसंहिता 91 हे बायबलमधील एक सामर्थ्यशाली वचन आहे जे देवाच्या संरक्षणाची आणि दीर्घायुष्याची हमी देतं. या व्हिडिओमध्ये आपण स्तोत्रसंहिता 91 चा अर्थ, त्यातील प्रमुख मार्गदर्शक वचने, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग कसा करावा हे सोप्या मराठीत समजून घेऊ. 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल: 🔴 स्तोत्र 91 चा थेट वचन-आधारित अर्थ आणि संदर्भ 🔴 भय, आजार, आणि संकटांमध्ये देवाच्या तारणाचा अनुभव कसा मिळवायचा 🔴 कुटुंब, आरोग्य आणि आयुष्यातील शांतता टिकवण्यासाठी व्यावहारिक उपाय 👉 जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर 👍 लाईक करा, 🔔 सबस्क्राइब करा आणि 📝 कमेंट मध्ये सांगा — तुम्हाला कोणते 📖 वचन सर्वात जास्त स्पर्श करते? ___________________ ✍️ 00:00 प्रस्तावना 🙏 01:12 प्रार्थना 📖 02:33 स्तोत्रसंहिता-91:16 त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. 📖 05:33 स्तोत्रसंहिता-91:1 जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. 📖 07:56 स्तोत्रसंहिता-91:4 तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. 📖 14:02 स्तोत्रसंहिता-91:7 तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही; 📖 17:01 स्तोत्रसंहिता-91:8 मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. 📖 19:38 स्तोत्र संहिता-91:10 म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. 📖 24:58 स्तोत्र संहिता-91:11 कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. 📖 28:58 स्तोत्र संहिता-91:14 माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन; त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन. 📖 33:55 स्तोत्र संहिता-91:15 तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन; 📖 39:03 स्तोत्र संहिता-91:16 त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन; त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. 🙏 44:13 प्रार्थना ___________________ Psalm 91 healing Psalm 91 prayer God's plan of salvation Jesus protection prayer Psalm 91 explained in Marathi daily bible verse Marathi मराठी ख्रिस्ती उपदेश देवाचा आश्रय आशीर्वादाची प्रार्थना faith in God Marathi Bible truth Marathi शांतीची प्रार्थना divine protection prayer God’s faithfulness Marathi Marathi worship message Holy Spirit guidance Marathi Bible teaching Marathi Psalms meaning in Marathi Psalm 91 power स्तोत्र 91 promises #स्तोत्रसंहिता91 #Psalm91 #देवाचाटारण #संरक्षण #दीर्घायुष्य #मराठीबायबल #प्रार्थना #आध्यात्मिक_शांती #ChristianMarathi #Faith