У нас вы можете посмотреть бесплатно केशवराज मंदिर | Keshavraj Mandir Dapoli | Must Visit Places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
केशवराज मंदिर | Keshavraj Mandir Dapoli | Must Visit Places in Dapoli | दापोली जवळचे एक सुंदर ठिकाण #somnathNagawade #keshvrajmandir_Dapoli #DapoliTourism ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Follow Us on -- Instagram- / somnath.nag. . Facebook- / somnathnagaw. . ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ For any business inquiry:- Email: [email protected] For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button ) / somnathnagaw. . ▬▬▬▬(Google Map Link)▬▬▬ Google Map Link: Pune To Keshavraj Mandir: https://goo.gl/maps/zeEoP225zZHKzStW6 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ तालुका - दापोली बस स्थानक - दापोली रेल्वे स्थानक - खेड योग्य काळ - वर्षभर ▬▬▬▬Contacts(hotels,beaches)▬ Sea Princess Beach Resort(Palande Beach) for hotel booking call --Bookings +91 7277484848 Reception +91 02358243600 Sagar - +91 9270353709 Hotel Rate - 4000/- per day food charges - fish thali for three 800/- Total cost for 3days(stay and Food) 15400/- ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ आपण भेट दिलेल्या ठिकाणांपैकी काही जागा ह्या मनात कायमच्या कोरल्या जातात . त्या जागेचं सौंदर्य, साधेपणा , तिथे आलेला अमृतानुभव यामुळे पुन्हा पुन्हा येथे जावंसं वाटतं. अशा जागाच मुळी फार नैसर्गिक असतात. येथे कुठलाही श्रीमंतीचा बडेजाव नसतो . अशा ठिकाणचं निसर्गसौंदर्य पाहून आपण भारावून जातो . आमच्या दापोली ट्रीपमध्ये असंच एक निसर्गाच्या कुशीत लपलेल्या ठिकाणाला आम्ही भेट दिली- केशवराज देवराई व येथील श्री विष्णूच मंदिर निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभणे याची प्रचिती देणारं एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे केशवराज मंदिर. दापोलीपासून दापोली-हर्णे रस्त्यावर सुमारे ६ किमी अंतरावर आसूदबाग आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि अक्षरशः वेड लावणारा आहे. दाबकेवाडयापासून खालच्या बाजूला एक पायवाट जाते. वाटेवर दोनीही बाजूला नारळी पोफाळीची दाट बनं आहेत, जी या वाडीत शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत. मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून समईच्या मंद प्रकाशात उभी असलेली श्री विष्णूची सुंदर सावळी मूर्ती मन वेधून घेते. मंदिर दक्षिणाभिमुख असून परिसरातील प्रसन्न वातावरण मनाला भारून टाकतं. मंदिराच्या डाव्या हाताला गणेशमूर्ती असून मंदिराला चारही बाजूंनी दगडी फरसबंदी आहे. हे मंदिर केशवराज देवराई म्हणूनही प्रसिध्द आहे. चारही बाजूने दाट झाडी असलेला केशवराजचा मंदिर परिसर जरा गूढरम्य भासतो. कोकणात फार कमी ठिकाणी आढळणारा बारमाही ओढा केशवराजच्या याच घनदाट वनराईतून वाहतो. मंदिराकडे जाताना ओढ्यावरील पूल पार केल्यावर पायऱ्या लागतात. रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या काही उत्कृष्ट देवरायांमधे केशवराजचा समावेश होतो. केशवराज देवराईचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वरच्या डोंगरातून उगम पावलेल्या झऱ्याचं पाणी दगडी पन्हाळीतून खालवर आणलं गेलं आहे. श्री केशवराजच्या प्रांगणात असलेल्या दगडी गोमुखातून येणारे पाणी १२ महिने वाहतं असून ते थंड आणि चवदार असतं. या रम्य वातावरणातील भटकंती मन प्रसन्न करून जाते. केशवराज परिसरातील एकांत, निरव शांतता आणि निसर्गसान्निध्यात परमेश्वराच्या अस्तित्वाची खरीखुरी जाणीव होते. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ आमचे इतर व्हिडीओज पाहण्यासाठी खालील playlist चा वापर करा . Khavne Beach: https://www.youtube.com/watch?v=NUtXp... Khavne Beach Kandalwan Safari : https://www.youtube.com/watch?v=Qy-yv... १. इतिहास आणि मंदिरे: https://youtube.com/playlist?list=PLu... २. कोकण: https://youtube.com/playlist?list=PLu... ३. निसर्ग पर्यटन: https://youtube.com/playlist?list=PLu... ४. महाबळेश्वर पर्यटन: https://youtube.com/playlist?list=PLu... ५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : https://youtube.com/playlist?list=PLu... ६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : https://youtube.com/playlist?list=PLu... ७. गड -किल्ले: https://youtube.com/playlist?list=PLu... ८. सुंदर समुद्रकिनारे: https://youtube.com/playlist?list=PLu... 9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :https://youtube.com/playlist?list=PLu... 10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : https://youtube.com/playlist?list=PLu... ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Equipment Used During Video : Sony DSLR Camera: https://amzn.to/2Tnordq Gimbal: https://amzn.to/2ZAcmWf Camera Lens: https://amzn.to/36mwxs2 DJI Pocket Camera: https://amzn.to/2HYwsmd iPhone: https://amzn.to/2XecPKR Drone: https://amzn.to/2WMYmX7 Audio Recorder: https://amzn.to/3e6mHNr Audio Bundle: https://amzn.to/326Wfj3 Mic: https://amzn.to/36fFvXY Action Cam: https://amzn.to/3cSrxh3 Editing Machine: https://amzn.to/2zh5Fxl