У нас вы можете посмотреть бесплатно कमी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कमी उंचीचा / बुटका नारळ | मलेशियन नारळ | उत्पन्न भरपूर 8380878585 Dwarf Coconut Plant #coconut #नारळ नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏 माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला Malaysian Green Dwarf नारळाची रोपे दाखवली आहेत. ही रोपे उच्च दर्जाची, निरोगी आणि योग्य पद्धतीने तयार केलेली आहेत. 🌱 Malaysian Green Dwarf नारळाची वैशिष्ट्ये : ✔ लवकर फळधारणा (3–4 वर्षांत) ✔ जास्त उत्पादन क्षमता ✔ गोड आणि जास्त पाणी असलेले नारळ ✔ व्यापारी लागवडीसाठी अतिशय योग्य ✔ कमी उंचीमुळे देखभाल सोपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील गोष्टी पाहायला मिळतील – 👉 रोपांची नर्सरी 👉 रोपांची वाढ व काळजी 👉 लागवडीसाठी योग्य रोपे कशी ओळखावीत 👉 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती जर तुम्हाला Malaysian Green Dwarf नारळाची लागवड करायची असेल किंवा रोपे खरेदी करायची असतील, तर हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा 💬 Comment करा 📲 Channel Subscribe करा धन्यवाद! 🌴 #MalaysianGreenDwarf #नारळलागवड #CoconutFarming #CoconutNursery #NaralRopan #AgricultureMarathi #ShetiMahiti #ModernFarming #DwarfCoconut #CoconutPlant #FarmersLife #KrushiYouTube