У нас вы можете посмотреть бесплатно Latur कुंभात लाखोच्या पंगती भाकरीचा बेत | कुंभात भाकरी ची चर्चा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Latur कुंभात लाखोच्या पंगती भाकरीचा बेत | कुंभात भाकरी ची चर्चा #news #marathinews #trending #latur #maharashtra #new #जिल्हा #latur #laturupdates #devendrafadnavis #government #varkari #mahkunbh #kirtn #Tukaram महाराज #Sant तुकाराम लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच वारकऱ्यांचा महा कुंभ होणार आहे लातूर जिल्ह्यातील खंडापूर गावातील 400 एकरात भव्य महा कुंभ होत आहे या महाकुंभामध्ये वारकऱ्यांना आणि येणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे गावागावांमधून भाकरी चपात्या या महा कुंभाच्या ठिकाणी पोहोचवल्या जातात आणि मग दिवसभर या जे वारकरी आणि भाविक महा कुंभामध्ये येत आहेत तिथे वाढल्या जातात लाखोंच्या पंक्ती दिवसभरामध्ये पाहायला मिळतात जेवढे लोक वारकरी संत मंडळी इथे येतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे लातूर मधील दहा तालुक्यांना ही जबाबदारी दिली आहे त्यामुळे कुंभार मध्ये भाकरीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे... या संदर्भात कुंभातील आढावा घेणारा व्हिडिओ..