У нас вы можете посмотреть бесплатно तिळाची वडी घरच्या घरी | Easy Tilachi Vadi Recipe | Makar Sankranti | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तिळाची वडी ही संक्रांतीला खास बनवली जाणारी पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पदार्थाची रेसिपी आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट तिळाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहात. ही रेसिपी एकदम खुसखुशीत, मऊ आणि अगदी मापात गोड आहे. संक्रांतीसाठी किंवा खास प्रसंगासाठी नक्की करून पाहा. 👉 संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा 👉 अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी चॅनेल सबस्क्राईब करा तिळाची वडी साहित्य (Ingredients): १ कप तीळ १/२ कप दाण्याचा कूट १ कप गूळ २ चमचे खोबरे (किसलेले) पाव चमचा जायफळ पूड १/२ चमचा वेलची पूड १/२ चमचा सुंठ पूड २ चमचे पाणी २ चमचे तूप Music Credit : Music: Calm Background Organ Musician: PatrickLieberkind License: https://creativecommons.org/licenses/... #theflavourmarathi #tilachivadi #tilvadi #makarsankrantispecial #marathi #recipe #marathifood #sweet #winterspecial