У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील साधी मुलगी मुंबईत 3 दुकाने – अफाट भरारी | Aditi Kudwa Success Story | Inspirational Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
✨ Ghe Bharari – गोष्ट जिद्दीची ✨ 👉 व्यवसाय, प्रेरणा आणि संघर्षाचा प्रवास – आदिती कुडवा यांच्या शब्दांत. जिची स्टोरी ऐकून तुम्ही फक्त काहीतरी शिकणार नाही, तर खऱ्या अर्थाने प्रेरित होणार आहात! कोकणातील छोट्या खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली, कुठलेही प्रिव्हिलेज नसलेली एक साधी मुलगी – आज मुंबईत स्वतःचा मोठा व्यवसाय उभारते. 👩💼 आदिती कुडवा – दादरला तीन दुकाने उभारणारी, सासू-सासऱ्यांचा अभिमान, आई-वडिलांची शान आणि मुलासाठी प्रेरणादायी आई. या मुलाखतीतून तुम्हाला मिळतील: ✔ व्यवसाय वाढवण्याचे practically उपयोगी टिप्स ✔ संघर्षातून उभं राहण्याचं धैर्य ✔ आणि स्वप्नांना उंच भरारी देणारी खरी कहाणी 👉 हा इंटरव्ह्यू नक्की ऐका, कारण ही आहे जिद्दीची, मेहनतीची आणि यशाची गोष्ट. 🎧 Ghe Bharari – गोष्ट जिद्दीची | प्रेरणा प्रत्येक गोष्टीतून 👤 Guest: Aditi Kudwa 📲 Connect with her : +91 97308 70419 🔗 Instagram: Aditi Collection - https://www.instagram.com/collectiona... माहेर - https://www.instagram.com/maaher_thed... Swamini cotton Hub - https://www.instagram.com/collectiona... 🔔 Subscribe - / @ghebharariexhibition 💬 Like करा | Comment करा | Share करा – कारण प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे! __________ _______ #GheBharari #GoshtaJiddichi #AditiKudwa #MarathiPodcast #MarathiMotivation #BusinessJourney #StartupLife #MarathiEntrepreneur #Udyogini #SuccessStory #WomenInBusiness #MarathiPodcastChannel #Entrepreneur #Motivation #MarathiStartups #GheBharariPodcast #Inspiration #MarathiInspiration #StruggleToSuccess