У нас вы можете посмотреть бесплатно इनामपांगारीत पालखी सोहळ्याची दणक्यात सुरुवात 🔥| Palkhi Sohala 2026 | Marathi Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शिमगोत्सवातील सर्वात महत्वाचा आणि भावनिक क्षण म्हणजे पालखी सोहळा. कारण या दिवशी आपली गावदेवी काळकाई आई स्वतः आपल्या भक्तांच्या भेटीसाठी दारोदारी येते. 🙏 भक्ती, परंपरा आणि गावकऱ्यांचा उत्साह यांचा सुंदर संगम तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल. आमच्या इनामपांगारी गावची गावदेवी काळकाई आईची पालखी शिमगा उत्सवात कशी दणक्यात निघते, खांद्यावर पालखी नाचवत गावकरी कसा जल्लोष करतात आणि भक्तांची प्रचंड गर्दी कशी उसळते — हे सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. 🎥 या व्हिडिओमध्ये: १) गावकऱ्यांचा उत्साह आणि जल्लोष २) पालखी सोहळ्याची भव्य सुरुवात ३) भक्तांची प्रचंड गर्दी ४) ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमलेलं वातावरण ५) खांद्यावर पालखी नाचवतानाचा रोमांचक क्षण ६) थेट अनुभव (Full Vlog) Related Searches :- shimga palkhi shimga palkhi 2026 shimga palkhi nach shimga palkhi dance shimga palkhi utsav shimga palkhi khuna kokan shimga palkhi shimga chi palkhi konkan shimga palkhi konkon shimga palkhi shimga palkhi sohala palkhi shimga kokan shimga palkhi ratnagiri shimga palkhi in ratnagiri konkan shimga palkhi ratnagiri shimga palkhi sohala shimga ratnagiri 2026 shree dev bhairi palkhi sohala shimga ratnagiri shree dev bhairi palkhi sohala shimga ratnagiri 2026 महाराष्ट्रातील पारंपरिक शिमगोत्सव आणि गावदेवीच्या पालखीचा हा खास अनुभव चुकवू नका! 🚩 जर तुम्हाला असे कोकणातील धार्मिक, सांस्कृतिक आणि महाराष्ट्रातील खास कार्यक्रमांचे vlog पाहायला आवडत असतील तर Channel ला Subscribe करा, व्हिडिओला Like 👍 करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा. #palkhisohala #shimga #shimgotsav #marathivlog #marathi