У нас вы можете посмотреть бесплатно नारळी पौर्णिमा स्पेशल - मऊ, रसदार ओल्या नारळाची पोळी | olya naralachi poli | Khobryachi Poli | swad или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नारळी पौर्णिमा स्पेशल - मऊ, रसदार ओल्या नारळाची पोळी | olya naralachi poli | Khobryachi Poli | swad या अगोदर आपण पारंपरिक पद्धतीने ओल्या नारळाची वडी, नारळी भात कसा करावा ते पाहिले आहे तसच आज आपण पारंपरिक पद्धतीने ओल्या नारळाची पोळी कशी करावी ते पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि भरपूर टिप्स सोबत मी ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे. यासाठी लागणारे साहित्य - कणीक मळण्यासाठी: गहू पीठ- २ वाटी मैदा - १ वाटी मीठ चवीनुसार हळद ¼ चमचा तेल - १ चमचा सारणासाठी: ओल्या नारळाचा चव - २ वाटी खिसलेले गुळ - १ वाटी वेलची पावडर - ½ चमचा सुंठ पावडर - ½ चमचा तूप- ३ चमचे मिल्क पावडर - ४ चमचे पोळी भाजण्यासाठी: गरजेनुसार तेल / तुप **************************************** Subscribe मधलीसुट्टी - / @ssk18-w4u Subscribe swadशिदोरीचा - / @swadshidoricha Like our Facebook page - / swadशिदोरीचा-108983871733604 Join Facebook group - https://www.facebook.com/groups/77544... Follow Instagram - / swad_shidoricha ***************************************** For Business and Sponsoreship Enquiry [email protected] ***************************************** For more such Recipes कोल्हापुरी अख्खामसूर - • धाबा स्टाईल कोल्हापुरी चवीची अख्खा मसूर रे... कोल्हापुरी मिसळ - • मिसळ पाव I आमच्या कोल्हापूरची मिसळ खास टिप... व्हेज कोल्हापुरी - • रक्षाबंधन स्पेशल थाळीत बनवा veg kadai reci... गाजरचा हलवा - • गाजराचा हलवा | Gajaracha halwa | Gajar ka ... दाबेली - • दाबेली | Kacchi Dabeli | DabeliRecipe | Da... गुळपावटे - • गुळपावटे | पारंपारिक पदार्थ | gulpavate re... राईस बोंडा - • पावसातील मेजवानी आतून सॉफ्ट तर बाहेरून खमं... ग्रीन पावभाजी - • परफेक्ट ढाबा स्टाईल ग्रीन पावभाजी I green ... ********************************************** #olyanarlachipoli #CocountPuranpoli #swadशिदोरीचा #olyanarlachipolimarathi