У нас вы можете посмотреть бесплатно MPS MITHAGAR SCHOOL , RAJA SHIV CHATRAPATI ERA ..CANVAS 2025/26 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल मिठागर सी बी एस ई , मुलुंड येथील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा नृत्याविष्कार खरोखरच अप्रतिम आहे. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महाराजांचा पराक्रम, शौर्य आणि स्वराज्याची जाज्वल्य प्रेरणा अत्यंत प्रभावीपणे नृत्याद्वारे साकारली आहे. अंगावर काटा आणणारे प्रसंग, जोशपूर्ण सादरीकरण आणि भावपूर्ण अभिनय यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. या नृत्यातून केवळ कला नाही, तर महाराजांविषयीची आदरभावना आणि अभिमान स्पष्टपणे जाणवतो. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याला मनापासून दाद द्यावीशी वाटते. हा नृत्याविष्कार पाहताना प्रत्येकाच्या मनात प्रेरणेची आणि स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित होते. जय भवानी! जय शिवाजी! 🚩