У нас вы можете посмотреть бесплатно शरद मोहोळचा गेम.. "ते" राजकीय कनेक्शन? Sharad Mohol Inside Story l Pune Kothrud News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शरद मोहोळचा गेम.. "ते" राजकीय कनेक्शन? Sharad Mohol Inside Story l Pune Kothrud News पुण्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच भर दिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याला भरदिवसा गोळ्या घालण्यात आल्या. घराजवळच जखमी अवस्थेत पडलेल्या शरद मोहोळला जवळील सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळ याच्या जाण्याने पुण्यातील कोथरूड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शरद मोहोळच्या खूनानंतर सर्वांना त्याचा चुलत भाऊ संदीप मोहोळ याच्या खूनाची आठवण झाली. शरद मोहोळ हत्या मागील इन साईड स्टोरी काय आहे? नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा.. सात दिवसांपूर्वी टोळीत आलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर यानं शरदवर गोळ्या झाडल्या. पुण्यातील या घटनेने पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने हालचाली करत ८ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा असणारा शरद मोहोळचे आई वडील शेतकरी होते. मुळशी पॅटर्न हा चित्रपट ज्या संदीप मोहोळच्या आयुष्यावर आधारित होता त्या संदीपच्या गाडीवर शरद ड्रायव्हर म्हणून काम करत होता. शरद हा संदीप मोहोळचा जवळचा नातेवाईक आहे. संदीपची हत्या गाडीतच गोळ्या घालून झाली होती. तेव्हा शरद मोहोळ गाडी चालवत होता. शरद मोहोळने संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी २०१० मध्ये किशोर मारणेची हत्या केली. या प्रकरणी न्यायालयाने शरद मोहोळला जन्मठेपही सुनावली होती. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण यासारखे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पोलिसांनी त्याला अनेकदा अटकही केली. तो गुन्हा केल्यानंतर तुरुंगात जायचा आणि जामिनावर बाहेर यायचा. २०१२ मध्ये जर्मन बेकरी स्फोट प्रकरणातील संशयित दहशथवादी महम्मद कातिल महम्मद जाफर सिद्दिकीची नाडीने गळा आवळून हत्या केली होती. या प्रकरणात सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली होती. गुन्हेगारी विश्वातून तो राजकारणातही शिरकाव करण्याच्या तयारीत होता. सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये तो उपस्थितीही लावत असे. विशेष म्हणजे २०११ मध्ये त्याने तुरुंगात बसून गावची निवडणूक बिनविरोध करत स्वत: सरपंच झाला होता. तर गेल्या वर्षी शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. Sharad Mohol l Sharad Mohol News l Sharad Mohol Golibar l Sharad Mohol Case l Pune Gangster Sharad Mohol l Sharad Mohol Inside Story l #MarathiNews #SatyaMarathi #sharadmohol #sharadmoholnews #gangstersharadmohol #maharashtranews #maharashtra #pune #शरदमोहोळ #viral About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.