У нас вы можете посмотреть бесплатно Junnar Leopard Attacks : ऊसात वाढणाऱ्या बिबट्यांचे लहान मुलांवर हल्ले कसे रोखणार? (BBC News Marathi) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ऊसात जन्मलेल्या आणि जंगलात कधीही न राहिलेल्या बिबट्यांनी जुन्नर परिसरात धुमाकूळ घातला आहे. तीन आठवड्यात जुन्नर आणि शिरूरमध्ये दोन चिमुकल्या मुलांचा बिबट्यांनी जीव घेतला आहे. तर इथल्या लोकांना दिवसाही बाहेर पडणं अवघड झाल्याचं सांगण्यात येत आहे. #leopard #leopardrescue #leopardattack #bbcmarathi ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi