У нас вы можете посмотреть бесплатно T20 World Cup Final: 2022 WC Semifinal नंतरचा एक निर्णय, Rohit Shama ने ३ ट्रॉफीज कशा जिंकवल्या ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #INDvsNZ #RohitSharma २०२२ च्या टी२० वर्ल्डकपची सेमीफायनल सुरु होती, भारताने पहिली बॅटिंग करताना १६८ रन्स केले, सेमीफायनलच्या दृष्टीने बरा स्कोअर होता, पण इंग्लंडने १६ ओव्हर्समध्ये नॉटआऊट १७० रन्स केले. भारताचा वनसाईड पराभव झाला, भारत पुन्हा एकदा आयसीसी टूर्नामेंटमध्ये जिंकण्याच्या अगदी जवळ येऊन हारला. कट टू २०२६ च्या टी२० वर्ल्डकपची फायनल, भारताने सलग दुसरा टी२० वर्ल्डकप जिंकला, मागच्या तीन वर्षात भारताने तिसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली, सलग चौथ्या वर्षी भारताची टीम आयसीसी ट्रॉफीच्या फायनलला होती, ऑस्ट्रेलिया व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जसा डॉमिनन्स दाखवते, तसा डॉमिनन्स आता भारताची टीम दाखवतीये आणि मास्टरमाईंड एकच प्लेअर आहे, भारताचा हिटमॅन रोहित गुरुनाथ शर्मा. पण २२ च्या त्या सेमीफायनलनंतर रोहित शर्माने नेमकी काय जादू केली ? ३ वर्षात ३ ट्रॉफी मिळवण्यात रोहित शर्मा मास्टरमाईंड कसा ठरला ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/