У нас вы можете посмотреть бесплатно भारत - न्यूझीलंड सामना, कोण जिंकणार ? | India - New Zealand match или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप विश्वयुद्धाची अंतिम लढत आज अहमदाबादमध्ये रंगणार आहे. विश्वचषकाची झळाळती ‘ट्रॉफी’ भारतापासून फक्त एका पावलावर उभी आहे! पण त्या सुवर्णक्षणाच्या आड उभा आहे झुंजार वृत्तीचा न्यूझीलंडचा संघ. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 30 टी-20 सामने झाले आहेत. त्यापैकी 16 सामने भारताने, तर 11 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. मात्र, टी-20 विश्वचषकात चित्र उलटे आहे. 2007, 2016 आणि 2021 या तीनही वेळा न्यूझीलंडने हिंदुस्थानचा पराभव केला आहे. त्यामुळे हा अपमानाचा इतिहास पुसण्याची सुवर्णसंधी आता हिंदुस्थानसमोर उभी आहे. #indiavsnz, #teamindia, #newzealandcricket, #cricketmatch, #icc, #cricketnews, #sports, #crickethighlights india vs new zealand, team india, new zealand cricket, cricket match updates, icc cricket, cricket news, sports news, cricket highlights, india cricket team, nz cricket team