У нас вы можете посмотреть бесплатно Mrutyupatr: मृत्युपत्र कसे आणि कोणी तयार करून ठेवावे? | Will или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Agrowon #legaldocuments #marathinews मृत्युपुत्र म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणे आणि सर्वात महत्त्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यू होय. म्हणूनच, तुमच्याकडे मालमत्ता असल्यास, तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कोणास मिळावी, किंवा कोणास मिळू नये अशी तुमची इच्छा असते, किंवा मालमत्ता ही सरस-निरस प्रमाणात वारसामध्ये वितरित व्हावी अशी इच्छा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मृत्युपत्र बनवणे आवश्यक बनते. मृत्युपत्र ज्याला काही भागांमध्ये इच्छापत्र म्हणून देखील संबोधले जातात. सक्षम व्यक्तीने तयार करून ठेवलेल्या मृत्युपत्राचा दस्त हा कायदेशीररीत्या वारसांवर बंधनकारक दस्तऐवज आहे, जे मृत्युपत्राचा दस्त तयार करून ठेवणारा हयात नसताना त्याच्या मालमत्ता किंवा मालमत्तेबाबत त्याची इच्छा किंवा मालमत्ता वितरण हेतू अचूकपणे पूर्ण केले जातील याची खात्री देते. भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ नुसार मृत्युपत्र तयार करता येते. मृत्युपत्र हाताने किंवा टंकलिखित केले जाऊ शकते. Probate is planning for an uncertain future and the most important uncertainty is death. Therefore, if you have property, you want someone to inherit it after your death, or not, or you want the property to be distributed evenly among the heirs, in such a situation, it becomes necessary to make a will. A will, also known as a will in some parts. A will, prepared by a competent person, is a legally binding document on the heirs, which ensures that the wishes or distribution of property in relation to the property or assets of the person who prepared the will are fulfilled accurately in the absence of the person who prepared the will. A will can be prepared under the Indian Succession Act, 1925. A will can be handwritten or typed. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - / agrowon इंस्टाग्राम - / agrowondigital ट्विटर - / agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान