У нас вы можете посмотреть бесплатно सिद्धगड किल्ला “ट्रेकर्सची सिद्धता पारखणारा किल्ला!” | siddhagad killa | siddhagad fort | सिद्धगड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ट्रेकर्सची सिद्धता पारखणारा किल्ला! सिद्धगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असणारा गिरिदुर्ग प्रकारातील एक अतिशय उंच किल्ला आहे.वीर हुतात्मा भाई कोतवाल,हिराजी गोमाजी पाटील यांची सिद्धभूमी असणारा हा सिद्धगड किल्ला म्हणजे ट्रेकर्ससाठी एक कडवं आव्हान आहे,या सिद्धगड किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे,आज आपण या सिद्धगड किल्ल्याला भेट देऊन या सिद्धगड किल्ल्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सिद्धगड किल्ल्याला कसं यायचं? नारिवली,उचले,बोरवाडी,जांभुर्डे ही या सिद्धगड किल्ल्याची पायथा गावे आहेत. मुंबई ते सिद्धगड किल्ला अंतर = १०० कि.मी. पुणे ते सिद्धगड किल्ला अंतर = १५५ कि.मी. Checkout Our Recent Stuff : १)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती • Tikona fort | तिकोना किल्ला | पवन मावळाचा ... २)माहुली किल्ला संपूर्ण माहिती • माहुली किल्ला “ज्याने शिवरायांना दिला होता... ३)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती • सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने पाव... ४)रायगड किल्ला संपूर्ण माहिती • रायगड किल्ला “स्वराज्याची दुसरी राजधानी” |... ५)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती • लोहगड किल्ला “शिवरायांच्या खजिन्याची कोठी”... ६)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती • Harihar Fort - हरिहर किल्ला / harihar fort... ७)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती • पदरगडाच्या ९०° च्या कड्यावरून चिमणी क्लाइं... Contact Us : instagram : www.instagram.com/spo_bhramanti/ gmail : [email protected] Videography By : Rohan Chaudhari,Roshan Bhande. Logo Designed by : @prhstudio Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team. सिद्धगड किल्ला सिद्धगड धबधबा सिद्धगड siddhagad waterfall murbad Siddhagad Siddhagad fort Siddhagad murbad Siddhagad fort trek Murbad fort #siddhagadfort #siddhagad #सिद्धगड #ancientfortress #fortsofmaharashtra #forts #trekking #hiking #heritagesite #maharashtratourism #travelguide