У нас вы можете посмотреть бесплатно PSI-2019 परीक्षेत महाराष्ट्रात गणेश यलमार दुसरा- मुलाखत तयारी करताना प्रा. गोपाल दर्जी जळगाव или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या युवकांसाठी प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन केले जाते. त्यात प्रामुख्याने UPSC Civil Service, CAPF, MPSC, राज्यसेवा, PSI, Forest & Engineering Services, Bank आणि इतर परीक्षांच्या मुलाखतीची तयारी.ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीची तयारी करायची असेल त्यांनी दर्जी फाऊंडेशन जळगांव,दुसरा मजला,ख्वॉजामिया दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड, जळगांव संपर्कः- 9423186053/9511800141 ज्यांना निःशुल्क मुलाखतवर्गाची तयारी करायची आहे. त्यांनी आपली PDF प्रोफाईल व पासपोर्ट साईजचे 2 फोटो gopaldarji21@gmail.com वर पाठवावी. व मो.9423186053 वर संपर्क साधावा. अधिक माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडीओसाठी Gopal Darji Sir Jalgaon या चॅनलला Subscribe करून bell icon ला क्लिक करा. जेणेकरून नविन व्हिडीओचे Notification आपणांस मिळतील. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा.