У нас вы можете посмотреть бесплатно लग्न जोरात करणार, बोंबलायचंय बोंबला; मुलीच्या साखरपुड्यावरुन टीका; Indurikar Maharajयांचा नवा Video или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता... इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावरुन त्यांच्यावर मोठ्या टीका देखील झाल्या, दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या... आता इंदुरीकरांचा नवा व्हिडीओ समोर आलाय... मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा मोठं करणार... असा म्हणतायत.. About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook - / ndtvmarathi Twitter - / ndtvmarathi Instagram - / ndtvmarathi Youtube - / @ndtvmarathi #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews