У нас вы можете посмотреть бесплатно सांगली ते चाफळ ११ मारुती यात्रा | समर्थ रामदास स्वामी | One Day Spiritual Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जय जय रामकृष्ण हरी 🙏 या vlog मध्ये मी तुम्हाला समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील पवित्र ११ मारुतींच्या यात्रेवर घेऊन जातो. ही यात्रा सांगलीहून सुरू झाली आणि एका दिवसात ११ मारुतींचं दर्शन कसं करता येतं याचा पूर्ण अनुभव या vlog मध्ये दाखवला आहे. या प्रवासात ✔️ समर्थ रामदास स्वामींचा इतिहास ✔️ प्रत्येक मारुतीचं महत्त्व ✔️ चाफळ राम मंदिराची माहिती ✔️ प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव हे सर्व तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळेल. 📍 Karad – Shivraj Dhaba प्रवासादरम्यान येथे जेवणासाठी थांबलो होतो (अक्खा मसूर –कराड परिसरातील प्रसिद्ध ढाबा). 🔔 जर vlog आवडला तर Like, Share आणि Subscribe करा आणि अशाच travel + spiritual vlog साठी Explore With Milind सोबत जोडलेले रहा. 🛣️ ११ मारुती – सांगली पासून Distance & Route (अंदाजे) सुरुवात: सांगली 1️⃣ माणपाडळी मारुती (Kolhapur) 👉 सांगली → कोल्हापूर → माणपाडळी 📏 ~55 km 2️⃣ जुने पारगाव मारुती 👉 माणपाडळी → जुने पारगाव 📏 ~12 km 3️⃣ बत्तीस शिराळा मारुती 👉 पारगाव → शिराळा 📏 ~45 km 4️⃣ बहे-बोरगाव मारुती 👉 शिराळा → बहे-बोरगाव 📏 ~20 km 🍽️ Pause: Karad – Shivraj Dhaba 👉 बहे-बोरगाव → कराड 📏 ~35 km 5️⃣ शाहापूर मारुती (Satara) 👉 कराड → शाहापूर 📏 ~20 km 6️⃣ मसूर – महारुद्र मारुती 👉 शाहापूर → मसूर 📏 ~15 km 7️⃣ उंब्रज मारुती 👉 मसूर → उंब्रज 📏 ~18 km 8️⃣ माजगाव मारुती 👉 उंब्रज → माजगाव 📏 ~12 km 9️⃣ चाफळ – राम मंदिर / दास मारुती 👉 माजगाव → चाफळ 📏 ~10 km 🔟 चाफळ – वीर मारुती 👉 चालतच / परिसरात 📏 ~0.5 km 1️⃣1️⃣ शिंगणवाडी मारुती 👉 चाफळ → शिंगणवाडी 📏 ~6 km ➡️ Total Distance (Approx): 250–270 km #11maruti #11MarutiYatra #SamarthRamdasSwami #ChafalRamMandir #SpiritualVlog #MaharashtraDarshan #HanumanBhakti #TravelVlogMarathi #ExploreWithMilind #OneDayYatra #SangliTravel