У нас вы можете посмотреть бесплатно Grok AI विरोधात भारत सरकार आक्रमक, तर Elon Musk यांची कोर्टात धाव, भारतात Grok AI वर बंदी येणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #GrokAI #ElonMusk Grok ने भाजप, काँग्रेस पक्षांसह त्यांच्या नेत्यांबद्दल दिलेली उत्तरं चांगलीच व्हायरल झाली. त्यात Grok Ai कडून काही युजर्सना शिवीगाळ करत उत्तरं देण्यात आल्यानं केंद्र सरकारनं या गोष्टीची दखल घेतलीय. Grok वर तुम्ही कसले संस्कार केले आहेत, हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं मस्क यांच्या 'एक्स' कंपनीकडून कडून डेटाबेस मागवलाय. तर एलॉन मस्कच्या एक्सने माहितीच्या मनमानी सेन्सॉरशिपविरुद्ध आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केलाय. त्यामुळं केंद्र सरकार आणि एलॉन मस्क आमनेसामने आलेत. या वादामुळं आता भारतात Grok Ai वर बंदी येण्याच्या चर्चाही व्हायला लागल्यात. तर या मुद्द्यावर मस्क यांची कंपनी थेट कोर्टात गेल्यानं हा वाद आणखी वाढणार का, असंही बोललं जातंय. एलॉन मस्क यांनी सरकारवर केलेले आरोप काय? केंद्र सरकार Grok वर कारवाई करू शकतं का? पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/