У нас вы можете посмотреть бесплатно वसई मधील एका मोबाईल दुकानात लाखोंची चोरी ;१५ लाखांच्यावर मुद्देमाल घेऊन चोरटे फरार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वसईच्या वालीव परिसरातील एका मोबाईल दुकानात 15 लाखाच्यावर मुद्देमाल घेऊन चोरटे फरार.... वसई:-वसई पूर्वेच्या वालीव परिसरातील श्री महालक्ष्मी मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक या दुकानांमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानी डला मारला आहे.चोरट्यानी दुकानाचे शटर तोडून दुकानातील 150 लाख कॅश व जवळपास 12 ते 15 लाखाच्या वर किमतीचे मोबाईल फोन,ओपो,विवो, रेडमी,रीएलमी,आयटेल,व इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन चोरटे फरार झाले आहेत.चोरी झाल्याचे कोणाला समजू नये यासाठी चोरट्यानी cctv कमेऱ्याचा सेटअप ही घेऊन गेले आहेत.आज सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आला असता घटना उघड झाली आहे.दुकान मालकाने वालीव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोधात घेत आहेत. HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra. Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected] / hanifmirror / hplivenews1 http://google.com/+HPLive9545056667 / 1944827725771861 / hplivenews https://www.facebook.com/profile.php?... https://hplive.news/ https://vm.tiktok.com/XffNEd/https://... https://www.instagram.com/invites/con... वसई मधील एका मोबाईल दुकानात लाखोंची चोरी ;१५ लाखांच्यावर मुद्देमाल घेऊन चोरटे फरार.... #mobilestorerobbery #vasai #robbery #cctv #robberymobileshop #mobileshoploot #breakingnews #vasaivirarnews #crime #crimenews #vasaipolice #thieflootmobileshop #vasaimobileshoprobbery #bigrobbery #mbvvpolice #चोरी #mobilethief #robberyvasaimobileshop #police #mobilerobbery