У нас вы можете посмотреть бесплатно Rajgad Fort 🚩 स्वराज्याची पहिली राजधानी l किल्ले राजगड | थरारक ट्रेक | बालेकिल्ला Hrishikeshkakade или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#rajgadfort #gadkille #hrishikeshkakadevlogs Welcome to Hrishikesh Kakade Vlogs !!!😍🥳 ____________________________________ MY SOCIAL MEDIA HANDLES :: 👉insta :: @hrishikeshkakadevlogs https://instagram.com/hrishikeshkakad... 👉FB :: / hrishikesh.kakade.9 —————————————————————— MY YOUTUBE CHANNEL :: 👉 / @hrishikeshkakadevlogs 👉 / @justviralmore ————————————————————— Shop on my verified amazon store 🔥 👇👇👇👇👇👇👇👇 http://www.amazon.in/shop/hrishikesh_... **************************************** राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय... -------------------------------------------------------------- *Disclaimer: This following audio / video is strictly meant for promotional purposes we do not wish to make any commercial use of this and intended to showcase the creativity of the artist involved. The original copyright(s) is (are) solely owned by the companies / original- artist(s)/ record-label(s) all the contents are intended to showcase the creativity of the artists involved and are strictly done for promotional purposes. Disclaimer: As per third section of fair use guidelines borrowing small bites of material from an original work is more likely to be considered fair use copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is made for fair use.