У нас вы можете посмотреть бесплатно शेवया उपमा अजिबात चिकट लगदा न होता बनवा एकदम परफेक्ट मोकळा शेवया उपमा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
रोज जेवणात काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच? पण त्याही आधी प्रश्न असतो की आज नाष्टा काय बनवू ? नाश्ता हा जेवणाचा अविभाज्य घटक आहे | सकाळचा नाश्ता जेवढा लवकर करू आणि जेवढा पौष्टिक तेवढा आपला दिवस चांगला जातो | दिवसभर ताजेतवाने राहतो | असं म्हणतात सकळचा नाश्ता पोटभर असेल तर तो व्यवस्थित पचतो , आणि अंगी लागतो दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते | एकवेळ रात्रीचे जेवण नसेल किंवा अगदीच साधे असेल तर चालते पण सकळचा नाष्टा पौष्टिक , आणि परिपूर्ण पोटभरीचा असेल तर तब्येत चांगली राहते| आपण आज शेवया उपमा बनवला आहे एकदम परफेक्ट मोकळा व सुटसुटीत छान असा उपमा तयार झाला आहे तुम्ही पण घरी बनवा