У нас вы можете посмотреть бесплатно महिमानगड l सातारा मधील पूर्वेस मान देशातील महाराजांनी उभारलेला स्वराज्य सौरक्षक गड или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो 🙏🏻 आज सह्याद्री भटकंती करत आपण येऊन पोहोचलो ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या व ऐतिहासिक अश्या सातारा जिल्यातील मान तालुक्यात. वारूगड च्या भेटीच्या वेळेस ग्रामस्थांकडून जवळच असणाऱ्या गड - किल्ल्यांची माहिती मिळाला. तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून येणाऱ्या काही रविवारी मध्ये महिमानगड चा प्लॅन बनवला व trek साठी आत्तापर्यंत चा लांबचा गड म्हणून एका रविवारी पुन्हा मान तालुक्यात दाखल झालो. #mahimangad #maharashtragadkille #satara #nature #peace #mountains #river #sahyadri #beutifull #pune SUBSCRIBE TO OUR CHANNEL= / @nomadic_gaurav36 JOIN ME ON INSTAGRAM / nomad_umakant ह्या YTchannel चा उद्देश हा भारतातील पुरातन वास्तूंचे, गड -किल्ल्यांचे व सह्याद्री चे सुंदर दर्शन तुम्हाला घडवणे व त्यासंबंधी माहिती तुम्हा पर्यंत पोहचवणे आहे. तरी नकळत चुकीचा इतिहास अथवा कोणाची भावना दुखावली गेली असेल तर channel क्षमस्व 🙏🏻असेल.