У нас вы можете посмотреть бесплатно Smita Talwalkar Madam или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सावित्रीच्या लेकींचा मेळा आणि चौधरी प्रतिष्ठानचा यशस्वी सोहळा! 🚩 आज ९ मार्च 2026 रोजीसावित्रीच्या लेकींचा मेळा आणि चौधरी प्रतिष्ठानचा यशस्वी सोहळा! 🚩 आज ९ मार्च रोजी, रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे 'चौधरी प्रतिष्ठान'चा कार्यक्रम तब्बल १४०० महिलांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाची काही खास वैशिष्ट्ये: ✅ एलईडी स्क्रीनवर सर्व महिला भगिनींचे रूप अतिशय देखणे दिसत होते. ✅ कार्यक्रमाची सुरुवात ठीक ३:३० वाजता झाली. ✅ पी. आय. कडा साहेब यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. विशेष सत्कार आणि सन्मान: ६० भजनी मंडळांचे अध्यक्ष आपल्या पूर्ण मंडळासह उपस्थित होते, त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांतील (क्राईम ब्रँच, पोलीस, कवयित्री, शिक्षिका) ३२ रणरागिणींचा त्यांच्या विशेष कर्तव्याबद्दल गौरव करण्यात आला. भजन गुरू - रोहिणी जोशी, मनीषा जोशी, अलका गायधनी, तळवळकर मॅडम, उज्वला वाणी आणि प्रज्ञा मेतकर या सर्व गुरुवरांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. आभार: चौधरी प्रतिष्ठानवर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येक माता-भगिनीचे आम्ही ऋणी आहोत. चौधरी यात्रा कंपनीचे मन:पूर्वक आभार, ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी 'अन्नदान' केले. ज्या कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली, त्या सर्वांचे आभार. अभिनंदन! 🥳 आजच्या कार्यक्रमात २१ भाग्यवान महिलांना ३ दिवसांची 'अष्टविनायक यात्रा' मोफत मिळाली आहे. सर्व विजेत्यांचे मनापासून कौतुक! तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळेच हा सोहळा यशस्वी झाला. आपले प्रेम असेच चौधरी प्रतिष्ठानवर राहू द्या. धन्यवाद! 🙏 - आपले नम्र, चौधरी प्रतिष्ठान, नाशिक चौधरी प्रतिष्ठान सौ. तृप्तीदा काटकर अध्यक्षा मो. 98909 24533 सौ. पद्मिनी काळे उपाध्यक्षा मो. 80074 75755 सौ. संगीता वेढणे सचिव मो. 94234 98819 श्री. योगेश कासार मो. 7755961515 प्रशांत अलई 9890058646